@NilimaSonawane9 Now, Institute of nursing Education, Mumbai will control by Dean of JJ hospital...The institute become the "Victim of System"
सरकारच्या निर्णयाला राज्यभरातून विरोध !!
https://t.co/qPUMsiC7Ho
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
महाराष्ट्र स्टेट नर्सेस युनियन चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी यांच्याकडून आदरणीय डॉ. निलिमा सोनावणे मॅडम यांची सह-संचालक (वर्ग -१, शुश्रुषा, आरोग्य सेवा संचालनालय) पदावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी सदिच्छा भेट! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ! @President_MSNU @DSonawabe
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंञी व जेष्ठ नेते जयंत पाटील साहेब यांच्या सोबत राज्यातील परिचारिकांची कायमस्वरूपी पदभरती, पद निर्मिती, पदोन्नती तसेच खाजगी हाॅस्पिटल नर्सिंग स्टाफ आर्थिक शोषण व ईतर मागण्यांबाबत चर्चा तुर्की मॅडम जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट नर्सेस युनियन.
@Dev_Fadnavis 👏👏👏 *अभिनंदन ! सलाम आपुल्या कर्तुत्वाला !! खूपच छान आपला प्रवास व कर्तव्यदक्ष अशी भुमिका!!! आपणास पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा* 🙏🙏🙏🌹💐
@MahaHealthIEC @Tukaram_IndIAS माननीय महोदय!
महाराष्ट्र राज्यातील परिचारिकांची तात्काळ कायमस्वरूपी पदभरती व सर्व स्तरावर पद निर्मिती तसेच सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नती तसेच प्रायव्हेट हॉस्पिटल मधील नर्सेसचे शोषण थांबवा. नम्रव��नंती!
@mieknathshinde@MMRDAOfficial@myBESTElectric माननीय मुख्यमंत्री महोदय!
महाराष्ट्र राज्यातील परिचारिकांची तात्काळ कायमस्वरूपी पदभरती ��� सर्व स्तरावर पद निर्मिती तसेच सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नती तसेच प्रायव्हेट हॉस्पिटल मधील नर्सेसचे शोषण थांबवा. नम्रविनंती!