अमर टेक पार्कजवळील या T-जंक्शनमुळ��� वाकड पुलापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. नागरिकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहेत. कृपया यावर काहीतरी उपाय करावा.
@PuneCityPolice
@HEART_PUNE
@hinjewadi_fly
@pcmcindiagovin
माझ्या कंपनीत बाहेरून अनेक क्लायंट भेटीसाठी येतात. टीप टॉप हॉटेलजवळील रस्त्याची बांधकामामुळे अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. सर्वत्र चिखल साचल्याने व���हतूक कठीण झाली आहे आणि वाईट ही वाटते.
आम्ही टॅक्स भरतो, पण बदल्यात चिखलाने भरलेले रस्तेच मिळत आहेत.
@Dev_Fadnavis
@supriya_sule
@iAtulB@Dev_Fadnavis@Devendra_Office माझ्या कंपनीत बाहेरून अनेक क्लायंट भेटीसाठी येतात. टीप टॉप हॉटेलजवळील रस्त्याची बांधकामामुळे अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. सर्वत्र चिखल साचल्याने वाहतूक कठीण झाली आहे आणि वाईट ही वाटते.
आपण टॅक्स भरतो, पण बदल्यात चिखलाने भरलेले रस्तेच मिळत आहेत.
@Dev_Fadnavis#Pune#Roads
🚨 Bengaluru startup Voxelgrids is making India's first MRI machine, which will reduce scan cost by up to 70%.
An average MRI scan in India costs nearly Rs 10,000, making it unaffordable for many families in the country. 🙏
Accident happened. 😬
✅ No damage to the vehicle.
✅ No hospitalization.
✅ No insurance claim.
Because it happened in Simulink. 😎
Generate reports in Simulink... not in the hospital. 📊🏥
Crash your model, not your car.
#MathWorksAutoConf#Simulink#MATLAB#Automotive
From architecture to coding, simulation, verification, visualization, and automation everything connected in one workflow with MATLAB & Simulink. 🚗⚙️
#MathWorksAutoConf#MATLAB#Simulink#ModelBasedDesign
मेरिट वर प्रश्न विचारणारी ही आहे आमची रणरागिणी🔥🔥🔥🔥🔥
140 रुपये महिन्याच्या सबस्क्रिपशन वर स्वतःच अंगप्रदर्शन करणारे फोटो/व्हिडीओ विकणारी रणरागिणी होऊ शकत नाही...
Exclusive ! भारतातील सर्वात मोठी कारवाई! १००० लिटर शुद्ध दुधात ५०० लिटर बनाव��� दूध! १३ जण अटकेत! FIR details! SMP, वेगळे पावडर, पामतेल, Turbid liquid , इमल्सिफायर, detergent, and shampoo हे मिसळून दुध! पुणे, संभाजीनगर, अहिल्या��गर, जळगाव, सोलापूर, भिवंडी कनेक्शन उघड! भयंकर
दुधामध्ये युरिया, डिटर्जेंट, कॉस्टिक सोडा यांसारख्या रसायनांची भेसळ आढळल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने कठोर पावले उचलली आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दूध व्यावसायिकांसाठी नवे आदेश जारी करताना ग्राहकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
प्रशासनाने नोंदवलेल्या गंभीर अनियमितता
- दूधात पाण्याची भेसळ व कृत्रिम दूध विक्री
- युरिया, डिटर्जेंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज, मेलामाइन यांचा वापर
- SNF व Milk Fat मानकांचे उल्लंघन
- Aflatoxin M1 व Antibiotic Residues आढळणे
- शीतसाखळीचे पालन न करणे
- विनापरवाना व्यवसाय व चुकीचे लेबलिंग
मुंढे यांनी स्पष्ट केले आहे की, संपूर्�� पुरवठा साखळीवर एकसमान अनुपालन व्यवस्था लागू केली जाणार असून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल.
दूध खरेदी करताना नागरिकांनी काय करावे?
- सीलबंद पॅक तपासा.
- लेबल वाचा.
- FSSAI Licence Number तपासा.
- उत्पादन दिनांक तपासा.
- Best Before तपासा.
- संशयास्पद दूध खरेदी करू नका.
- कच्चे दूध उकळूनच वापरा.
- संशय असल्यास तक्रार करा.
- सुरक्षित पॅकेजिंग
- घरगुती पातळीवर साध्या चाचण्या करून पाणी, स्टार्च किंवा साबणासारखा वास आहे का ते तपासता येते.
He is just an IAS officer yet earning applause from public & media
Reason? He is simply doing his job well
From cracking down on gutkha to taking strict action against fake food products & penalising big restaurants for violating food safety guidelines..
दूध हे अगदी लहान मुलांपासून ते वयोवद्धांपर्यंत सगळेच दररोज वापरतात. त्यामुळे, दूध संदर्भातील उद्योजकांना माझी विनंती आहे, यातील सर्व स्टँडर्ड, रेग्युलेशनचे तंतोतंत पालन करा. अन्यथा आम्हाला कठीणातील कठीण कारवाई करावी लागेल. कारण, आम्ही नागरिकांच्या आरोग्याशी कुठलीही तडजोड करू शकत नाही. - तुकाराम मुंढे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन
#TukaramMundhe #Milk #FDA #Maharashtra #LatestNews
(Tukaram Mundhe, Milk, FDA, Maharashtra)
मुंबईतील सहा रेस्टॉरंटचा परवाना रद्द करत महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका कायम!
अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर नागरिकांनी त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन एफडीएने केले आहे. #FDA