मराठ्या मुळे 7 लाख लिटर पाणी खर्च झाल्याचे ट्विट @richapintoi या पत्रकार महिलेने केले.. तिचा मराठा बाबतचा द्वेष मी उघड केला..
सर्व महाराष्ट्र आणि देशाला मी सांगू इच्छितो एक अतिक्रमण वाली झोपडपट्टी आहे तीला दिवसाला 9 लाख लिटर पाणी लागते.. या ताईने त्याविरोधात कधीच लिहिले नाही.. 4 दिवसात 7 लाख लिटर पाणी लागल्याचे हिने टाकले पण अशा अनेक झोपडपट्टी आहेत ज्या दिवसाला 7 ते 9 लाख लिटर पाणी वापरतात.. हे मुंबईकर नाहीत हे युपी बिहारीं बांगलादेशी आहेत... या बाईने या लोकांचा किती पाण्याचा वापर आहे हे सांगितले असेल तर मी हिची माफी मागून माझे ट्विट डिलीट करेल..
चला मुंबईचे पाणी चोरणाऱ्या लोकांच्याबद्दल हिने बोललेले दाखवावे..
मराठा आरक्षण आंदोलन नेमकं काय आहे, मराठा कुणबी एकच आहे. याबाबत हिंदी भाषेतून मांडून अमराठी लोकांना त्याचे महत्व सांगण्याचे काम सोहित मिश्रा हा पत्रकार करतोय.
@sohitmishra99 धन्यवाद सोहित.
आमदार, मंत्र्यांना #गावबंदी केली तेव्हा, महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला का असं विचारणार्यांनो..!!
आता मुंबईचा सात बारा तुमच्या काय "बा' च्या नावावर आहे का..?? #MarathaInMumbai#MarathaReservation
आंदोलन हाताबाहेर गेल्याच हायकोर्टाचे निरीक्षण चुकीचे जो वकील याचिका टाकतोय तो राजकीय भूमिकेत आहे.
समाज माध्यमातील त्याचे व्यक्तव्य उघड उघड सरकारच्या बाजूने आहे, त्याच्या सांगण्यावरून निरीक्षण ठरवणार का?
याचिकाकर्त्या वकीलमुळेचं आंदोलक जास्त चिडलेले आहेत त्याला आवर कोण घालणार?
दिशाभूल करणारी माहिती कोर्टात सादर केली जाते. त्यातून चुकीचे निरीक्षण कोर्ट करायला लागले आहे.
राज्य सरकारने आंदोलन सोडवण्यासाठी काय केलं याची माहिती कोर्टाने मागवावी.
दुकाने सरकारने बंद करायला लावली, सगळे काम सरकारने बंद करायला लावलेत आणि आरोप आंदोलकांवर केला जातोय?
याना दहीहंडी ला डीजे लावून रस्ते अडवून धिंगाणा घातलेला चालतो, तिथे अश्लील नाच दिसत नाहीत. काय डोळ्यात खुपतं तर खोखो, कबड्डी, खेळलेल. ताई, थोड्या चांगल्या स्क्रिप्ट ने या.
मराठा समाजाच्या चांगल्या गोष्टी दाखवता येत नाहीयेत. समाजावर आरोप करून बदनामी करायला मात्र कायम पुढं असणार.
संघर्षाचं आंदोलन मोडीत काढायला कोणी सांगितलंय हे समजलं आम्हाला.
चांगलंय चालुद्या. परप्रांतीय चोऱ्या माऱ्या करतात, गुटखा खाऊन थुंकतात, छेडछाड करतात तेच हवं तुम्हा लोकांना.
तायडे, रोज लाखोचे परप्रांतीय लोंढे येतात, कधी विचारला का सरकारला..? मराठी माणसानं मुंबई नाही तर कुठे फिरायचे..??
गेले कुठे कुठे म्हणजे काय..??
#MarathaInMumbai
डील झालेली दिसते आहे अजून बरेच योगायोग आहेत.
या महिला पत्रकारांना फडणवीसांनी एक पुरस्कार दिलेला फोटो व्हायरल होतो आहे.या महिला पत्रकार नागपूरच्याच आहेत.
मुंबई मधील times of india च्या पत्रकार आहेत @richapintoi यांनी मुंबईत मराठे कसे ट्रॅफिक जाम करतात, मराठे कसे रोडला अंघोळ करतात असे मांडून या बाई मराठ्यांची प्रचंड बदनामी करत आहेत.. यांना मी कॉल करून विचारलं की मुंबई मध्ये युपी बिहारीं बांगलादेशी लोक फुटपाथ ला राहून अंघोळी करतात.. कोट्यावधी च्या जागावर अतिक्रमण करतात तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही लिहिले आहे का?? तर या पिंटो मॅडम म्हणतात नाही... त्यांचा काय प्रॉब्लेम आहे??
या बाईला फक्त मराठ्या सॊबत प्रॉब्लेम आहे.. या बाई बोलतात युपी बिहारी बांगलादेशी मुंबई चा भाग आहे.. मराठा जातीचा काही एक संबंध नाही मुंबई सोबत...
किती विकृत मानसिकता आहे या @richapintoi रिचा पिंटो हिची.. ही मराठा समाजाची बदनामी करण्यासाठी सुपारी वर काम करत आहे.. या बाईला देशभरातून अतिक्रमण करत असलेल्या लोकांचा काही प्रॉब्लेम नाही.. फक्त महाराष्ट्राचे भूमिपुत्र असणाऱ्या मराठ्या बद्दल तिला प्रॉब्लेम आहे...
प्रणाली कापसे या माऊलीला माझी हात जोडून विनंती आहे की एकतर तुम्ही व्हिडिओ पुरावे द्या आणि पुरावे नसले तर या गोष्टीची तक्रार करा कारण हा व्यक्ती सुटला नाही पाहिजे
नाहीतर मग तुम्ही आंदोलन बदनाम करू नका
मुंबईत आत्ता #मराठा_आरक्षण आंदोलन चालू आहे ती फक्त सुरुवात आहे, घरचे गौराई गणपती विसर्जना नंतर रोज लाखो मराठे अन् हितचिंतक मुंबईत धडकणार आहेत..!!
सरकारने लवकरात लवकर तोडगा काढून मराठ्यांना हक्काचे आरक्षण द्यावे.! @CMOMaharashtra#MarathaInMumbai#MarathaReservation
सगळ्या बाजूने आता सरकार सक्रीय झालंय.. कशासाठी ? तर आधी आंदोलन बदनाम करुन मग ते चिरडून टाकण्यासाठी..!
बघा ही स्टेशनवरची घाण.. पहा या आंदोलकांनी केलेली अस्वच्छता.. बघा या आंदोलकांमुळे महिलांना किती त्रास होतोय.. वगैरे सगळं फडणवीस मीडियातून सुरु करण्यात आलंय.
कोल्हापूरच्या मराठ्यांपासून पळून पुण्यातील बामणांच्या कुशीत येवून पहुडलेले चंद्रकांतदादा पाटील काहीही बरळून आंदोलकांना भडकावू लागलेत. भुजबळांना सक्रीय होण्याचे आदेश आज देण्यात आलेत.
पोलीस, राखीव फोर्स वगैरे वाढवण्यात येतेय. नवीन आंदोलक मुंबईत प्रवेश करु नयेत अशी आखणी करण्यात येतेय.
जरांगे पाटील यांच्या मागणीबाबत चर्चा, वादविवाद ठीक.. परंतु राज्याच्या गावागावातून मुंबईत आलेल्या सर्वसामान्य मराठ्यांना बदनाम करण्याचे आणि चिरडून टाकण्याचे उद्योग कधीही अमान्यच..
मराठ्यांनो,सावध रहा.. मुंबईतील रात्र नव्हे तर दिवसही वैऱ्याचा आहे..
एवढ्या मराठा बांधवांमध्ये या ताई आल्या आणि मराठा बांधवांना मदतीचा हातभार लावला. या किती सुरक्षित आहेत हे बघा तुम्हीच.
आणि काही बाजारबुणगे पत्रकार पैसे घेऊन मराठा आंदोलन बदनाम करत आहेत. विकली गेलेली मराठी मिडीया.
#MarathainMumbai#MarathaReservation