शिवसेना नेते, युवासेना प्रमुख,माजी कॅबिनेट मंत्री,आ.मा.श्री.आदित्य साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!आपलं ज्ञान, किर्ती व आपले यश दिवसागणिक वृद्धिंगत होत जावो.आई तुळजा भवानी आपणास उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना...
@AUThackeray#AadityaThackeray#HappyBirthdayAUT
वटपौर्णिमा या सणाच्या निमित्ताने महिलांच्या शिरांवरील जबाबदार्यांचे हे प्रतिकात्मक चित्र!
सत्यवान सावित्री सारखे अमर प्रेम सर्वांना मिळावे व सांभाळता यावे ही शुभेच्छा!
त्याचसोबत म.ज्योतीबा फुलेंच्या आधुनिक वारशाला पुढे नेणार्या सावित्रींबाईंचा हा उत्सव व्हावा!
@MahaDGIPR@ANI
दि. २७फेब्रु.ला मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र विधानमंडळातर्फे आयोजित विशेष कार्यक्रम साहित्याची ज्ञानयात्रा!
ज्ञानपीठ पुरस्कार हा सन्मान मराठी भाषेला मिळवून देणारे वि.स.खांडेकर,कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर),विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांचा साहित्य प्रवास🙏
@MahaDGIPR
Video | Women of Bhope family demand that they be allowed to perform puja at famous Tuljapur temple. They made video call to Deputy Chairperson @neelamgorhe to reiterate this demand. Previously this was allowed, they argued.
#भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाच्या संदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्र्यांकडे पाठविलेल्या निवेदनाबाबत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे व्हिडिओ व बातमी
@CMOMaharashtra@MahaDGIPR@TV9Marathi@ShivSena
#अधिवेशन आज दै.नवशक्ती मधे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधीवेशनातील कामकाजाबाबतची माझी मुलाखत फ्रीप्रेसचे पत्रकार मा.संजय जोग @SanjayJog7 यांनी घेतलेली आहे.
या मुलाखतीत अनेक मुद्दयांवर मी चिंतन व विश्लेषण केले आहे.जरूर वाचा .
@fpjindia@ThePrintIndia@ANI@PTI_News@ShivSena
#supremecourtofindia यांच्या मुळे
सर्व प्रकारच्या स्त्रियांना आपल्या अपत्यांबाबत निर्णय घेता येणार आहे.सीडॉ CEDAW या आंतर राष्ट्रीय करार आणि मानवाधिकार बाबतच्या १९९३ च्या करारानुसार भारत सरकार स्त्रियांच्या आरोग्यावर काम करण्यासाठी बांधिल होते.व्हिडीओ
@LiveLawIndia@AUThackeray
Shivsena chief Uddhav Thackeray said Supreme Courts upcoming decision on his party & Govt in Maharashtra will have ramifications on politics across country. He was speaking to writers & thinkers at his residence Matoshri. Dy Chairman of council @neelamgorhe coordinated.
#महिला कार्यकर्त्यांच्या सहभागाशिवाय सामाजिक विकास अपूर्ण : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोर्हे
कानपुर(ऊप्र)सखी केंद्राच्या कार्यक्रमातील विचार @neelamchaturv12 यांचे संयोजन
महिला सुरक्षेबाबत संवेदनशीलतेने पाऊले उचलण्यासाठी मार्गदर्शक यंत्रणा निर्माण करणे आवश्यक.
@MahaDGIPR
#Jhansikirani /5 *झांसी की रानी लक्ष्मीबाई को आदरांजली*
*१६४ वें बलिदान दिवस
झांसी (उ.प्र)दआज छत्रपती शिवाजी महाराज की माताजी जीजाऊ साहब का भी स्मृतिदिन है. अहिल्या बाई होलकर, जीजाऊ साहब और रानी लक्ष्मीबाई जी ने सती न होकर अपने राज्य, देश तथा समाज को एक नई दिशा दी ।
@InfoDeptUP
#Jhansikirani 4/*झांसी की रानी लक्ष्मीबाई को आदरांजली*
*१६४ वें बलिदान दिवस पर विधान परिषद की उपाध्यक्षा डॉ.नीलम गोऱ्हे ने झांसी के किले पर स्थित प्रतिमा पर पुष्पहार और किलेपर स्थित गणेशजी,महाराष्ट्र गणेश,सखीहनुमानजीको वंदन किया।
@CMOMaharashtra@ShivSena@myogiadityanath
#झाशीच्या१/ लक्ष्मीबाई राणीच्या १६४ व्या बलिदान दिनाच्या निमित्ताने विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी ऊ.प्र.च्या किल्ल्यावर भेट देऊन केले अभिवादन
वस्तु संग्रहालय,गणेश मंदिर व
सखी हनुमान मंदिर दर्शन व डॅा.लता धुळेंकर यांच्या प्रबंधावर बातचीत
@MahaGovtMic@AUThackeray
#शिवसेना ना. डॉ. नीलम गोऱ्हे या दि.८ जून २२ रोजी संभाजीनगर येथे आयोजित शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @OfficeofUT यांच्या जाहीर सभेत निमित्त दि.७ जून रोजी रात्री ८.३० वा.येत आहेत
दि.८जून २२ रोजी त्या सभेस ऊपस्थित राहणार आहेत.
@AUThackeray@lokmat@SanjayJog7
#कोरोना मुळे पती गमावलेल्या #विधवा महिलांची शेती, दुकाने, घरे व इतर मालमत्ता त्यांच्या नावावर करण्यासाठी कायदेशीर सहाय्य देण्यासह विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी शहरी व ग्रामीण भागासाठी वेगवेगळे आराखडे तयार करावेत, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती @neelamgorhe यांनी दिले.
कोवीडमुळे पती गमावलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी आराखडा सादर करावा, धर्मादाय रुग्णालयातील बेडची स्थिती दर्शविणारे डॅशबोर्ड तयार करा, शिक्षित विधवा महिलांना कौशल्य प्रशिक्षण द्यावे आणि पतीच्या संपत्तीवरील हक्क अबाधित राहण्यासाठी मदत करावे, असे निर्देश श्रीमती गोऱ्हे यांनी दिल्या.
कोरोना महामारीच्या काळात ठाणे जिल्ह्यातील गावे कोरोनामुक्त करण्यासाठी केलेले नाविन्यपूर्ण कामे, असंघटीत कामगारासाठी शासनाने राबविलेल्या उपाययोजनाची अंमलबजावणी कशा झाली याचा विधान परिषदेच्या उपसभापती @neelamgorhe यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला.