सन्माननीय प्रधानमंत्री @narendramodi@PMOIndia आपसे विनंती है की... कुरुल-पंढरपूर यह रास्ता अत्यंत महत्त्वपूर्ण है! हमारे सोलापूर जिले मे सभी रस्ते ठाकठीक हो गये है ! एक ही रस्ता अत्यंत खराब आहे ! आदरणीय MP @dbmahadik के माध्यम से हम आपको विनंती करते है..
महात्मा सोमैया
इधर उधर की बात मत कर.
सिर्फ येही बता..save vikrant के लिये जमा किया गयापैसा किधर.. गया .मुद्दा तो यही हैं ना.. देश के नाम पर आपने चोरी की है या नही?
नौटंकी बंद करो..
आंकडे का खेल बाद में खेलेंगे.it's the matter of police investigation.
समझा क्या?
धन्यवाद @nitin_gadkari साहेब... अतिशय त्रास झालेला हा रस्ता होता. याची पुढील कार्यवाही सकारात्मक व्हावी ही अपेक्षा करतो. #जय_श्रीराम 👍🏼🚩
@SamadhanAutade दादा खुप खुप धन्यवाद 🙏🏼
बिकट परिस्थिती झाली आहे रस्त्याची. लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. "प्रयत्न चालूय" इतकंच ऐकायला मिळतंय, त्यामुळे मायबाप लोकप्रतिनिधी व सरकारला जाग आणण्यासाठी खड्ड्यांमध्ये लवकरच रक्तदान आंदोलन घेणार !
@YashwantManeNCP @AjitPawarSpeaks@OfficeofUT@AshokChavanINC
आदरणीय साहेब... रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाल्याने आज रक्ताने विनंती पत्र लिहित आहे. योग्य दखल घेवुन कार्यवाही व्हावी...
- बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक सुहास घोडके @uddhavthackeray@CMOMaharashtra