@OfficeOfDevendra
@CMDMSEDCL
संयुक्त कृति समितीच्या वतीने वीज कर्मचारी अधिकारी व अभियंते यांच्यासाठी पेन्शन योजना लागू करणे, निर्मिती (जल विद्युत केंद्रे) व पारेषण कंपनीतील प्रकल्पांचे खाजगीकरण थांबविणे,यासाठी आंदोलन सुरू केले आहे.याबाबत तोडगा काढण्यासाठी तातडीने पावले उचलावीत ही