कंत्राटी शिक्षक भरती रद्द करा,समूह शाळा रद्द करा,समजकल��याणच्या शाळा व आदिवासी विकास शाळा पवित्र पोर्टलला आणा,नपा,मनपा,कटक मंडळे यांच्या जागा पवित्र पोर्टल वरून भरा,जुना संच मान्यता धोरण रद्द करा,पवित्र पोर्टल सुरु करा @CMOMaharashtra @AjitDadaforCM @kamblesandeep12 @abpmajhatv
CMOMaharashtra @EknathShinde5 @dadabhuse
समूह शिक्षण योजना रद्द करा!
कंत्राटी शिक्षकभरती थांबवा!
पवित्र पोर्टलवरून १००% गुणवत्तेनुसार पारदर्शक भरती करा!
आम्ही तयार आहोत, तुम्ही कधी देणार न्याय?
@kamblesandeep12#एकचमिशन#हिवाळीअध��वेशन
आज TET परीक्षा पेपर फोडण्याचा प्रयत्न
कोल्हापूर मध्ये दोन शिक्षकाकडून तर 7 टोळीकडून करण्यात आला असून त्यांच्याकडील व्हॉट्स ॲप चॅट व पेपर यावरून पोलिसांनी कार���ाई केली असून सखोल चौकशी सुरू आहे.
त्यावर तत्काळ मी परीक्षा परिषद अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे साहेब यांच्याकडे तक्रार केली असून निकाल लावताना OMR सीट बघूनच निकाल उमेदवारांना देण्यात यावे कळवले आहे.!
@dadajibhuse @DRPANKAJBHOYAR @mieknathshinde
https://t.co/pVEAtmM3H5
अगोदर हिंदी मराठी वाद लावला,त्यानंतर राज्यातील रोजगार पळवण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर आता गोरगरिबांचे शिक्षण बंद करायला सुरुवात झाली
शिक्षणआयुक्त यांच्या काल झालेल्या VC नुसार राज्यातील 0 ते 5 पटसंख्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद होणार.!
समूह शाळा सुरू होणार.
त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार तर हजारो मूल शाळाबाह्य होणार वंचित,द��र्लक्षित घटकाचे शिक्षण नष्ट होणार
"RTE ACT आणि भारतीय संविधान कलम 21 A शिक्षणाचा मूलभूत अधिकार "
दुर्दैवाने आत्महत्या करताना दिसत आहे.?
मूलभूत अधिकारांची पायमल्ली..!!
अत्यंत दुर्दैवी असून या निर्णयांच्या विरोधात
@Yesjassociation संघटनेच्या माध्यमातून
राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार.
@Dev_Fadnavis @dadajibhuse
@Prksh_Ambedkar @DRPANKAJBHOYAR
@RRPSpeaks
#मराठी_शाळा_वाचवा
#शिक्षण_वाचवा
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना, महाराष्ट्र मार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना शिक्षकभरती TAIT 3 निकाल तात्काळ जाहीर करून मोठ्या संख्येने जाहिरात काढावी,पवित्रपोर्टल बेरोजगार गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणार असून अधिक पारदर्शक करावे.खाजगी संस्थाचालकाचे अधिकार कम��� करावेत ,त्यासाठी राज्यातील पात्र तरुण आपल्या सोबत आहेत.
धन्यवाद @Dev_Fadnavis साहेब.
@dadajibhuse @mieknathshinde @AnandrjAmbedkar @AbhiPawarBJP
#tait3_निकाल_जाहीरकरा
TAIT 2025 परीक्षेला 45+दिवस उलटले, तरी निकाल कुठे? ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी एवढा वेळ MSCE ची बेजबाबदार वृत्ती 2 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावत आहे. तात्काळ निकाल जाहीर करा @CMOMaharashtra@dadajibhuse पारदर्शकमाहिती द्या !#TAIT3_निकाल_जाहीरकरा#TAIT2025
मनापासून आभार @Prksh_Ambedkar साहेब! हा विषय तरुणाच्या आयुष्यासोबत आखलेला डाव आहे.
#IBPS शिक्षकभरती #TAIT परीक्षा आयोजन केली मात्र त्या परीक्षांचे उत्तरतालीका देत नाही निकालाचे सामानिकीकरण करत नाही.त्यावाचून काही तरी सेटिंग सुरू आहे पण सढळ पुरावा मिळत नाही.आपण लक्ष द्यावे
परीक्षा परिषदकडे वारंवार मागणी केली , शिक्षकभरती परीक्षा एकाच सत्रात एका दिवशी घेण्यात यावी विनाकारण परीक्षार्थीचा जीव दावणीला लावू नका..!
राज्यातील सर्व परीक्षार्थीची मागणी होती तरीही त्यांनी सकाळी 8 AM पासून परीक्षा घेतली त्यात मुलांच्या सोयीचे सेंटर दिले नाही.
1/2
मंत्रालयातून मॅसेज आला,पुढील 24 तासात जोरदार पाऊस पडणार असून घराच्या बाहेर पडू नका म्हणतो...!
अन् IBPS माध्यमातून उद्यापासून TAIT 3 परीक्षा सुरू होणार असून ते म्हणते कोणत्याची प्रकारच्या परिस्थित उद्या सकाळी 8 AM वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित रहा..!
@dadajibhuse साहेब
आज सकाळी ठीक 11 ते 1 दरम्यान शिक्षकभरती सेकंड फेज आचारसंहित�� पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी यासाठी अन्यायाच्या विरोधात मेगा ट्विटर ट्रेण्ड...
👇
#SecondPhase
#शिक्षकभरती
वरील hasatag वापरून सर्वांनी अन्यायाच्या विरोधात आवाज उठवा✊
@dvkesarkar @AjitPawarSpeaks
#शिक्षकभरती#twittar_trend जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा व्यक्त व्हा
आज११ते१या वेळेत
#second_phase
आचारसंहितेपुर्वी टॅब उपलब्ध करून जाहिरात प्रकाशित करा @dvkesarkar अन्यथा बेरोजगारासहित,राज्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागणार्यानों
येत्या निवडणुकीत खुर्च्या खाली