मा.आयोग Stenographer
जाहिरात प्रसिद्ध 20-04-2022
परीक्षा - 26-12-2022
निकाल 22-06-2023
Stenography Test अजून तारीख जाहीर नाही ?
याचा कोणता मुहूर्त तुम्ही शोधत आहात 21 महिने झाले जाहिरात प्रसिद्ध होऊन...इतका बोगस कारभार कसा करावं वाटतो ? @mpsc_office#एमपीएससीबोगसकारभार