शिक्षणसेवकांना कधी न्याय मिळेल हे आता कोणी सां��ू शकेल का?
आजच्या 2021 च्या काळात 20 वर्षांपासून सुरू असलेली वेठबिगारीसम योजनेद्वारे आर्थिक आणि मानसिक शोषण नाही का करत आहेत आपण? सांगा ना 6 हजारांत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा कर��?
#शिक्षणसेवक_मानधनवाढ काळाची गरज @VarshaEGaikwad ताई
आता खरंच वाटायला लागले आहे की शिक्षण खाते जर @NCPspeaks आपल्याकडे राहिले असते तर, आमच्या #शिक���षणसेवक बांधवांना जलद न्याय नक्कीच कधीच मिळाला असता!
बिचारा वेठबिगारीसम 6 हजारांत कसा जगतो त्यालाच माहीत?
कोणी त्यांकडे ढुंकूनही पाहिना!😢
#शिक्षणसेवक_मानधनवाढ कधी @AjitPawarSpeaks दादा
महाराष्ट्रातील शिक्षण सेवकांनी कितीदा निवेदन दिले, प्रत्येक्ष भेट घेतली, आम्ही 6000रु मानधन वर काम करतो,तेव्हा का अस्वस्थ होत नाही,फक्त स्टंट बाजी क��ून प्रसिद्धी मिळवायची #शिक्षणसेवक_मानधनवाढ,आम्हालाही कळू द्या दादाचा वादा कसा आहे ते!#एकवेठबिगारशिक्षणसेवक प्रगत महाराष्ट्र
#शिक्षणसेवक या नावाखाली 6000 रुपयात हजारो गुणवत्ताधारक,उच्चशिक्षित युवकांना राबवून घेणाऱ्या मा.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री,शिक्षणराज्यमंत्री,
राज्यातील सर्व आमदार ,खासदार व जनसेवेचा आव आणणाऱ्या सर्व नेत्यांन��� माझे जाहीर आव्हान.
वरील पैकी कुणीही 6000 रुपयात
1/6
वा! दादा, मंत्रालयातील #8000_वाला_लिफ्टमन तुम्हाला अस्वस्थ करून जातो, मग गेल्या दहा वर्षांपासून #6000_मध्ये_काम_करणारा_शिक्षणसेवक मात्र स्वस्थ वाटतो..केवढी ही दुरावस्था माझ्या महाराष्ट्राची? राज्याची भावी पिढी घडविणारा दुर्लक्षित ठेवला जातोय हे मात्र विसरू नका.
@AjitPawarSpeaks
नोकरीत असतांना सुद्धा कौटुंबीक जबाबदारी पार पाडू शकत नाहि आम्ही या काळात काय वेदना व मानसिक खच्चीकरणं होत आहे हे सांगताना सुद्धा मन व्यथीत होते
@CMOMaharashtra
निदान गुरू पौर्णिमेला तरी गुरूच्या वेदना समजून मानधन वाढ द्याव�� हि विनंती #गुरूंची_अवहेलना_थांबवा #शिक्षणसेवक_मानधनवाढ
मंत्रालयातील लिफ्टमनला मिळणारे ८०००₹ वेतन बघून @AjitPawarSpeaks दादा अस्वस्थ होतात. तर शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षणसेवक यांना ६०००₹ मानधन मिळते, याबाबत सतत पाठपुरावा करून देखील अर्थमंत्र्यांना झोप कशी लागते.
#शिक्षणसेवक_मानधनवाढ@VarshaEGaikwad