जुनी पेन्शन पूर्ववत लागू करणारे सिक्कीम ठरले सहावे राज्य... NPS योजना ही कर्मचाऱ्याचे भविष्य धोक्यात टाकणारी योजना आहे. हे सिक्कीम राज्याला समजले मग महाराष्ट्र शासनाला कधी समजेल... @mieknathshinde साहेब र��ज्यात जुनी पेन्शन लागू करा. @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks #VoteforOPS
सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...
शिवाजी महाराजांनी स्वराज्य लढ्याची शपथ ��ेतली, आपण जुनी पेन्शन लढ्याची शपथ घेऊया...
मतदान आपल्या हक्कासाठी,
स्वतः च्या जुन्या पेन्शनसाठी.
मिशन - 2024 #VoteForOP
- श्री. सुनिल दुधे
@AjitPawarSpeaks साहेब सकाळच्या शपथविधी मुळे आपण सुद्धा भाजपाई झाले आहात.आपल्याला जुन्या पेन्शनच्या चळवळीचे महत्त्व कळले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात जुन्या पेन्शन मुळे आपल्याला फटका बसला व आपण महागाई, व बेरोजगारीच कार�� सांगता हे खरचं मुर्खपणाचा कळस आहे. @PawarSpeaks
#VoteforOPS
5 राज्यात जुनी पेन्शन लागु करण्यासाठी पुढाकार घेतल्या नंतर महाराष्ट्र राज्यात सुद्धा जुनी पेन्शन लागु करण्यासाठी काँग्रेस पक्षाने घेतलेला पुढाकार अभिनंदनीय आहे. राज्या���ील 17 लाख कर्मचाऱ्यांची ताकत जुन्या पेन्शनसाठी उभी राहील यात शंका नाही. @NANA_PATOLE @RahulGandhi
@LokshahiMarathi
'पेन्शन संकल्प यात्रा ' बाईक रॅली सेवाग्राम. जो पक्ष जुनी पेन्शन देईल त्यांनाच कर्मचारी मतदान करणार. सरकारने पेन्शन विषयक खोटे आकडेवारी दाखवून जन सामान्याची दिशाभूल करू नये. - श्री.वितेश खांडेक राज���याध्यक्ष यांचे आवाहन.
@mieknathshinde @Dev_Fadnavis
#RestoreOPS ६-७ लाख सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या साठी अत्यंत महत्वाची घडामोड.जुन्या पेन्शनचा प्रश्न अजेंड्यावर.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे in Action. @DrSEShinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@DrSEShinde ६-७ लाख सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्या साठी अत्यंत महत्वाची घडामोड.जुन्या पेन्शनचा प्रश्न अजेंड्यावर.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे in Action. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde