@mieknathshinde@Dev_Fadnavis pawar साहेब ITI Craft Instructor 1457 पदभरती ची प्रक्रिया खूप संथ गतीने सुरू आहे.मेरिट लिस्ट येवून 2 महिने झाले, अजून सिलेक्शन लिस्ट,कागदपत्र पडताळणी बाकी आहे.आधीच वर्षाहून अधिक काळ गेला आहे परीक्षा प्रकियेत. तात्काळ लक्ष घालावे ही विनंती.🙏🙏