@MpscGuidance@Drsuvarnas@mpsc_office मा. आयोग कृपया करून लिपिक टंकलेखक पदाचा रखडलेला निकाल लवकर जाहीर करावा किंवा निकाल या तारखेपर्यंत लागेल अस प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवावे.....
@ShubhamLanghe4 @MpscGuidance@mpsc_office आयोगाने लवकरात लवकर निकाल जाहीर करावा,पूर्व परीक्षा होऊन 1 वर्ष पूर्ण झाले व मुख्य परीक्षा होऊन जवळ जवळ 100+ दिवस झाले कमीत कमी निकाल लावून जे मुले अडकून पडलेत त्यांना पुढील नियोजन करता येईल.
@GyanTherapy GT Bhaiyaa Plzz Samsung M55 and OnePlus Nord ce4 ka review or comparison kar dijiye.... Waiting for your video and opinion about these 2 phones.
@MPSC684425@mpsc_office मा. आयोगास विनंती आहे की गट क क्लर्क निकाल लवकरात लवकर लावावा..खूप मुले typing करत आहेत, स्कोअर कमी असणारे सुद्धा typing करत आहेत..निकाल लवकर आला तर विद्यार्थ्यांना दिशा मिळेल. 🙏🙏
@AmreliaRuhez#askruhez Sir muze mere papa ke liye 5g phone kharidna hai aur mera budget 15k-18k hai. Aur iqoo z3 offer ke sath Rs.15,490 me mil raha hai to kya muze iqoo z3 lena chahiye ya upcomming phones ka wait krna chahiye. Please suggest 🙏
Lot's of Love from Chandrapur ❤️❤️