Most people blame their mattress.
But it's often the stiffness you've been carrying all day.
Try 20 slow swings before bed and notice how your back feels tomorrow morning.
अश्या लाज नसणाऱ्या राजकारणी लोकांसमोर हात कशाला जोडता पंडित साहेब?
ह्या लोकांपेक्षा तुमचे काम खुप मोठ्ठं आहे आणि लोकांसाठी केलेलं आहे.
Security जमलेल्या लोकांपेक्षा जास्त दिसते आहे 😆👎 फक्त संतोष पंडीत जवळ येऊ नये म्हणून असावी का?
भाजप महिला महापौर नक्की काय करतात?
#रीळ
लातूर जिल्ह्यातील बोंबळी (देवणी) येथील काशिनाथ गायकवाड यांच्या बैलाचा वीज पडून मृत्यू झाला होता म्हणून या वृद्ध शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामासाठी स्वतःलाच बैलगाडीला जुंपले होते. हे दृश्य पाहून संपूर्ण महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली
शासनानेही पाझर फुटल्याचा दिखावा केला आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकरी दांपत्याला प्रशासनामार्फत दुसरा बैल उपलब्ध करून दिला होता. याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. बातम्या काय चालवल्या, सोशल मीडियावर व्हिडिओ काय बनवले मात्र शासनाने दिलेला बैल आजारी निघालाय आणि आता त्या गरीब शेतकऱ्यांवर त्या बैलाच्या आजाराचा खर्च पडला आहे.
फसवणूक करण्यात महायुती सरकारचा हातखंडा आहे याची कल्पना राज्याला आहे मात्र त्या गरीब शेतकऱ्यांची तरी शासनाने फसवणूक करायला नको होती..
संत तुकाराम महाराजांचा म्हणतात
देता देता हात, नको धरूसी मागे ।
अर्ध्या मनाचे दान, फळ न लागे पुढे ॥
#लातूर #शेतकरी #MaharashtraThisWeek #farmer
@CMOMaharashtra
आज एक व्हिडिओ आला आणि राग अनावरण झाला..
माजलेले भ्रष्ट अधिकारी सरकार ला एकप्रकारे काळ डाग आहेत. अहिल्यानगर मधील पाथर्डी तालुक्यातील अकोले गावाचा ग्रामसेवक भगवान खेडकर याने चक्क ग्रामपंचायत मध्ये तरुणाला गचंडी धरत चपलेने मारहाण केली, बबन गर्जे नावाचा पीडित व्यक्तीने अर्ज केला होता मागील सहा महिन्यांपासून तो हेलपाटे मारत होता, तो अर्ज ग्रामसेवक याने फाडला आणि तुला काय पाहिजे करत मारहाण केली. अतिशय दुर्दैवी घटना आहे, यावर कडक कारवाई ची गरज आहे
@MahaDGIPR@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@NagarPolice@RVikhePatil
देशभरात विकासाचा गवगवा करणाऱ्या भाजपचा बुरखा उरणमध्ये कसा फाटलाय बघा !
ह्या आमच्या @BhavanaGhanekar , उरण नगरपरिषदेच्या जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षा आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्या नगरपरिषदेत महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांचा प्रस्ताव मांडत आहेत. मात्र भाजपच्या नगरसेवकांची संख्या जास्त असल्याने हा प्रस्ताव हाणून पाडला जात आहे. विशेष म्हणजे विरोध करणाऱ्यांमध्ये ४ महिला नगरसेविका आहेत.
एकीकडे भाजपचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती स्वच्छतागृह बांधले, महिलांचा सन्मान कसा राखला याच्यावर मोठमोठे व्हिडिओ बनवत आहेत आणि दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नगरसेवक महिलांसाठीच्या स्वच्छतागृहांना विरोध करत आहेत.
हे म्हणजे बोलाची कढी आणि बोलाचा भात. हा दुटप्पीपणा बरा नाही!
#स्वच्छ_भारत_अभियान #SwachhagrahiSammanDiwas #modifails @BJP4India@BJP4Maharashtra
त्या तथाकथित अवतारी महामानवाचे धैर्य
अजिबात खचू देऊ नका, पेट्रोल ५००₹ लिटर झाले तर शांतपणे भरून घ्या, सिलेंडर ५०००₹ झाला तर शांतपणे विकत घ्या,...!!
लक्षात ठेवा तुम्ही महागाई सहन करू शकता पण जर हिंदू धोक्यात असतील तर तुमच्या हातात काहीही उरणार नाही...!!
#UjwalaGas#ChitraWagh
@Rashtrabhasha_ सुशिक्षित लोक असे अशिक्षित भाषा वापरणे योग्य आहे का चांगले पण बोलता येऊ शकतात त्या अधिकारी ऐकू शकतात त्या अधिकाऱ्यांना आई-वडील आहेतच ना ते शिकलेत भरपूर त्यांना अशा शिव्या द्यायच्या हे कुठल्या ग्रंथामध्ये असे लिहिले आहे का का अधिकाऱ्यांना शिव्या गाली वगैरे करून काम करून घ्यायची आ
नॅशनल टीव्ही चॅनेल वर "सडकछाप आमदार" अशी ख्याती मिळवलेल्या टपोरीला इतरांवर टीका करण्याचा अधिकार आहे का ? हा सडकछाप आमदार दिसता क्षणी अधिकारी कर्मचारी म्हणतात "आला आला अडाणी भिकारचोट आला"
काय लायकी आहे या छपरी माणसाची ?
पेट्रोल पंप पर आये पट्रोल भरवाने व्यक्ति से माऱ पीट.
देखते ही देखते एक महिला आती है और अंडरटेकर की तरह पेट्रोल पंप वाले को गिरा गिरा कर मारने लगती है 🔥
#womenpower