सारथीच्या व बार्टीच्या २०२३ बॅच च्या PhD च्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून ३ वर्षाची पूर्ण fellowship दिली आहे परंतु महाज्योती च्या विद्यार्थ्यांना फक्त ५ महिने ६ दिवसाची फेलोशिप हा थकित fellowship द्यायला वित्तमंत्री निधी नाही म्हणतात. @CMO Maharashtra
@Ajit pawar
महाज्योती फेलोशिप विद्यार्थ्यांची पोलिसांकडून अटक करणे ही अत्यंत खेदजनक आणि शरमेची बाब आहे. आम्ही मागणी करतो की विद्यार्थ्यांना कोणताही गुन्हा दाखल न करता, सन्मानपूर्वक मुक्त केले जावे. सरकारच्या दुपदरी भूमिकेचा आम्ही जाहीर निषेध करतो.
#Mahjyoti#Fellowship#WeWantJustice
राज्यामध्ये अचानक उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती म्हणजे पाऊस हा पाऊस कोकण मुंबई सह पूर्ण महाराष्ट्रात पडत आहेत.. अशा मध्येच राज्यात शालेय शिक्षण विभागाने TAIT 3 चे आयोजन केले पण ह्या मुसळधार पावसात उमेदवार परीक्षा सेंटर पोचणार कसे.. आणि त्यामुळे उमेदवाराचे नुकसान होणार,
त्यामुळे
सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे आणि पुढील काही दिवसांसाठी High Alert घोषित करण्यात आला आहे.अशा परिस्थितीत TAIT 3 परीक्षा उद्यापासून सुरू होणार असून त्यात परिषदेकडून चॉईस दिल्या पेक्षा तिसरे परीक्षा सेंटर आलेले असून
@dadajibhuse@Prksh_Ambedkar
महाज्योती संस्थेचे पीएचडी संशोधक विद्यार्थ्यास फेलोशिप नोंदणी दिनांक पासून निधी मिळण्याची प्रतीक्षा... अन्याय, भेदभाव दूर करावा. न्याय मागणी पूर्ण करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. ही विनंती.
@AjitPawarSpeaks सारथी, बारटी व महाज्योती तिन्ही संस्थांनचा फेलोशिप चा जीआर एकच असून सारथी व बार्टी दोन्ही संस्थांना नोंदणी दिनांक पासून फेलोशिप दिल्ली. फक्त महाज्योतीच्या संशोधक विद्यार्थ्यांना का नाही?
महाज्योतीच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल असे शासन निर्णय निघाले निवडणुकीच्या आधी वायदेही झाले.
मात्र आता लाभार्थी विद्यार्थी संशोधन अभ्यास सोडून मोर्चे आंदोलन सत्याग्रह अशा माध्यमातून संघर्ष करत आहेत.
आपलं सरकार म्हणवणारे कृपया याकडे लक्ष देतील का?
महाज्योती चे विद्यार्थी अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत....
मायबाप सरकार आपण महाराष्ट्रातील महाज्योतीच्या विद्यार्थांना केव्हा न्याय देणार
एकाच जीआर मधून निर्णय एक..
मग दोन संस्थांना नोंदणी दिनांक पासून 100 टक्के फेलोशिप मिळाली. तर महाज्योती संस्थेच्या विद्यार्थांना वर अन्याय का🙏🏻