OBC च्या विद्यार्थ्यांना मूर्ख बनवण्याचा प्रकार होतोय. सारथी या संस्थेला कोणतेही विधिमंडळ नाही, अधिवेशन नाही तरी 150cr मिळाले. पण OBC ना 126cr मिळवण्यासाठी आंदोलने करावे लागत आहे. अधिवेशनाची वाट पाहावी लागत आहे. @CMOMaharashtra @AjitPawarSp @save_atul
@Dev_Fadnavis फेलोशिप संदर्भात तिन्ही संस्थांना समान धोरणानुसार 100% फेलोशिप देण्यास मंत्रिमंडळात मान्यता मिळाली .सारथी,बार्टीच्या विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप दिली.महाज्योतीचे विद्यार्थी फेलोशिप पासून वंचित आहेत. OBC च्या विद्यार्थ्यांनांवर अन्याय का? न्याय कोणाकडे मागायचा .
@AjitPawarSpeaks हा तुमचा निवडणूक जुमला होता असं आज तूम्ही म्हणाला दादा ओबीसी भटक्या विमुक्तांच्या बद्दल इतकं असवेंदनशील नका राहू तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्यां समाजाच्या प्रतिनिधी आहात.
महाज्योतीच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल असे शासन निर्णय निघाले निवडणुकीच्या आधी वायदेही झाले.
मात्र आता लाभार्थी विद्यार्थी संशोधन अभ्यास सोडून मोर्चे आंदोलन सत्याग्रह अशा माध्यमातून संघर्ष करत आहेत.
आपलं सरकार म्हणवणारे कृपया याकडे लक्ष देतील का?
मा.उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही आज आम्ही भेटायला आलो असता हा निवडणुकीसाठी जुमला होता असं तुम्ही विधान करून आमच्या भटक्या विमुक्त ओबीसीच्या प्रती तुमच्या डोक्यातील असंवेदशिलता तुमच्या बोलण्यातुन दिसली. तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो.
@abpmajhatv@gajabhauX@Awhadspeaks@save_atul
दादा अहो घोषणा तर सारथी, barti आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यासाठी केली होती ना तुम्ही,
पण केवळ सारथी व barti या संस्थेच्या विद्यार्थांना नोंदणी दिनांकापासून फेलोशिप दिली जात आहे. आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यावर असा अन्याय का
महाराष्ट्रातील महाज्योतीच्या विद्यार्थांना पडलेला
महाज्योती चे विद्यार्थी अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत....
मायबाप सरकार आपण महाराष्ट्रातील महाज्योतीच्या विद्यार्थांना केव्हा न्याय देणार
एकाच जीआर मधून निर्णय एक..
मग दोन संस्थांना नोंदणी दिनांक पासून 100 टक्के फेलोशिप मिळाली. तर महाज्योती संस्थेच्या विद्यार्थांना वर अन्याय का🙏🏻
महाज्योती चे विद्यार्थी अजूनही न्यायाच्या प्रतिक्षेत....
मायबाप सरकार आपण महाराष्ट्रातील महाज्योतीच्या विद्यार्थांना केव्हा न्याय देणार
एकाच जीआर मधून निर्णय एक..
मग दोन संस्थांना 100 टक्के फेलोशिप आणि महाराष्ट्रातील महाज्योती संस्थेच्या विद्यार्थांना का नाही.
सासवड मुक्कामी @amhiwarkariच्या वतीने वारकरी निरामय अभियानांतर्गत वारीतल्या २१५० महिलांची HB, कॅल्शिअम, शुगर तपासणी करण्यात आली. प्रत्येक रिपोर्टवर तज्ज्ञ डॉक्टरांनी शेरा मारला. उपचार सुचवले.
अधिक माहितीसाठी
https://t.co/nCwiRtb3ci
#आम्हीवारकरी#AmhiWarkari#वारकरीनिरामयअभियान