@sureshpprabhu@IamSameer53@CMOMaharashtra आमच्या गावात काही सरकारी अधिकारी पंचनामे करायला आले होते पण गावातल्या लोकांच्या मते 50 टक्क्यांच्या वर नुकसान झालं असेल तरच भरपाई मिळणार..हे टक्के पण अधिकारीच ठरवणार !!
जागतिक पर्यावरण दिन निमित्त कसाडी नंदी ते दिवाले खाडी पर्यंत तळोजा एमआयडीसी मधील सि ई टी पी मधून केमिकल पाईपलाईन सोडलेली आहे ती समुद्रात ३.३ कि.लो मीटर आत मध्ये नेली नसल्यामुले ते २७ (mld) केमिकल पाणी मुले मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन खारफुटी नष्ट होत आहेत