#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे.
👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे..
👉 75000 भरती प्रक्रिया पैकी राहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही.
यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
फक्त तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या – जयंतराव पाटील
फक्त तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना लिहिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क अंतर्गत सहाय्यक आणि लिपीक व टंकलेखक या पदाकरता परीक्षा घेण्यात आली होती. मात्र टंकलेखनाच्या ऑनलाईन चाचणीदरम्यान उमेदवारांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत आयोगामार्फत टंकलेखन कौशल्य चाचणीस उपस्थित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी नव्याने घेण्याबाबतचे पत्रक आयोगामार्फत निर्गमित करण्यात आले आहे. याच महत्त्वाच्या प्रश्नाकडे जयंतराव पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे लक्ष वेधले आहे. टंकलेखन कौशल्य चाचणी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करून अशा विद्यार्थ्यांना मानसिक त्रासातून दिलासा देण्यात यावा, अशी मागणीही जयंतराव पाटील यांनी पत्राद्वारे केली आहे.
@Jayant_R_Patil@mpsc_office@CMOMaharashtra
#MPSC
#_one_exam_one_cutoff
आमचे लाडके दिग्दर्शक साहेब...
सैराट मध्ये एक परश्या एक अर्ची होती..
पण अमच्या संयुक्त परीक्षेत..
एक परीक्षा २८२ पेक्ष्या जास्त कटऑफ का ?
एकदा आमच्या पुढाऱ्यांना विचाराल का?
आमचा आवाज नाही जात की त्यांची इच्छाच नाही ऐकायची..
@Dev_Fadnavis@Nagrajmanjule
पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे हे वागणे पाहून सखेद आश्चर्य वाटले. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी.
@PMCPune
मा.@mpsc_office कौशल्य चाचणी पूर्णतः रद्द करणे योग्य नाही...ज्या उमेदवारांना तांत्रिक अडचणी आल्या आहेत त्यांची परत कौशल्य चाचणी घ्या फक्त.
ज्या उमेदवारांनी योग्य रित्या टेस्ट दिली आणि त्यांना पास होण्याची खात्री आहे त्यांना परत कस काय टेस्ट द्यायला आपण सांगू शकता?
71 days have gone by since the FCI AG III Phase 2 exam has been conducted. The exam was conducted hurriedly within 4 days of declaration of phase 1 result. Please declare result of mains or give update. 80,000+ Aspirants waiting.
@FCI_India@FCI_NorthZone#fci_Ag3_Result_DoToday
Today,71 days have gone by since the FCI AG III Phase 2 exam has been conducted.The exam was conducted hurriedly within 4 days of declaration of phase1 result. Please declare result of mains or give some update regarding it.
#Fci_Ag3_Result_Do@FCI_India@fci_ne@FCI_NorthZone
#Fci_Ag3_Result_Do#FCI_NorthZone#FCI_India
Today,71 days have gone by since the FCI AG III Phase 2 exam has been conducted.The exam was conducted hurriedly within 4 days of declaration of phase1 result. Please declare result of mains or give some update regarding it.
माना कि संघर्ष के दिन सबसे कठिन और तकलीफ भरे है, पर तू खुद पर भरोसा रख, ये दिन भी ढल जायेंगे और यही दिन तुझे जिंदगी में और मजबूत बनाएंगे। 🙏🏽 #WrestlerProtest#arrest_brijbhushan_now
साधारण कपड़े पहने, नंगे पैर दीवार पर बैठा एक व्यक्ति 3 रुपये का बोलपेन हाथ में लिए कागज के टुकड़े पर कुछ लिखता है।
यह व्यक्ति हैं डॉक्टर शंकर गौडा
गोल्ड मेडलिस्ट MBBS,
कर्नाटक के मंडुआ से,*म और
कोलकाता मेडिकल यूनिवर्सिटी से एमडी।
उनका अपना क्लीनिक नहीं है।
एक केबिन बनाने में लाखों रुपए लगते हैं। कहां से लाएंगे इतना पैसा.?
वह शहर से दूर दो कमरों के मकान में रहता है। मरीज इलाज के लिए इतनी दूर कैसे आ सकते हैं, इसलिए वह रोजाना साइकिल से सुबह 7 बजे से शाम 7 बजे तक शहर के एक फास्ट फूड रेस्टोरेंट के बाहर बैठकर सैकड़ों गरीब मरीजों की जांच करते हैं. उनका अच्छी तरह से निदान करता है और सस्ती, जेनेरिक दवाएं लिखता है।
क्या आपको पता है कि वह कितना चार्ज करता है?
इसमें केवल 5 रुपये लगते हैं। जी हां, सिर्फ 5 रु. गोल्डमेडलिस्ट एमडी डिग्री वाले डॉक्टर गरीब मरीजों से सिर्फ 5 रुपए चार्ज करते हैं।
आज की दुनिया में जहां डॉक्टर सचमुच गरीब, आम लोगों को लूट रहे हैं।
किन्तु डॉ. शंकर गौडार बहुतों के लिए एक ईश्वरीय पुरुष है।
ऐसे समाजसेवी मनुष्य को वंदन प्रणाम🙏🏻
@FCI_India Sir it is more than 2 months now. We are waiting for the Ag3 result from last 2 months .why this delay is happening. Please give result because there are so many rumours which is very distressing.please understand aspirants situation and give result please sir 🤲🙏