@usopen 2025🎾
Congratulations @carlosalcaraz#6th Grand Slam ... Better luck for next time to you @Jennik Sinner
Congratulations queen @SabalenkaA#4th Grand Slam.... More power to you @ Amanda Anisimova
एका रात्रीत घडणारा खेळ, जिथे भक्ती, फसवणूक आणि गुन्हेगारीचा थरार एकत्र येतो! एका पारंपारिक गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हा सायकोलॉजिकल थ्रिलर ..मास्ट्रो इळयाराजा, अजय- अतुल यांचं संगीत या प्रवासाला अजूनच भव्य बनवतं. 🎶 #Gondhal-entry for the 2027 Oscars(99th Academy Awards)
ऑस्कर २०२७ साठी गोंधळ या #मराठी चित्रपटाची भारतातर्फे सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट या विभागासाठी अधिकृत निवड.
मराठी चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस विशेष आहे.
दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी, म्हणजेच ऑस्कर २०२७साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने आज, १८ सप्टेंबर २०२६ रोजी ही घोषणा केली
आता #गोंधळ पुढील अकादमी निवड प्रक्रियेत जाईल. आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागातून आधी १५ चित्रपटांची निवड यादी तयार होईल. त्यानंतर अंतिम ५ चित्रपट नामांकित केले जातील. ९९वे अकादमी पुरस्कार १४ मार्च २०२७ रोजी लॉस एंजेलिसमध्ये होणार आहेत
One Quiz. One Challenge. Your shot at the national stage!
Mr. Suraj Mankirao Suryavanshi, AIR 702, UPSC CSE 2025, challenges Yuva Shakti to take the Viksit Bharat Quiz & step towards VBYLD 2027—with an opportunity to present before Hon’ble PM Modi.
📲 https://t.co/6MCXq0kpCx
#USOpen2026
A year of Redemption for @AlexZverev 🏆 (2nd Grand Slam in just 3 months).Wishing you a remarkable journey ahead in your professional life @BenShelton
Congratulations @lenarybakina on the championship 🏆and Best wishes to @SabalenkaA
https://t.co/Tnqs7lV4Se
#Beyond_noise has published a cover story On UPSC mentorship program by us beyond call of duty. Thanks to all mentors for their contribution.
Classic style. Impeccable character. Historic legacy. 🏏Ajinkya Rahane/ We will never forget the Gabba, the MCG masterclass, and his calm leadership that won the 2020-21 Border-Gavaskar Trophy. 🏆Thank you for everything, Jinks. A thorough gentleman! 🙌#Rahane#TeamIndia
@Wimbledon 2026 - Congratulations(5th Grand Slam)@janniksin on consecutive championship. Best wishes to @AlexZverev . Congratulations you to Linda Noskova on first Grand Slam.
#Roland-Garros 2026 Congratulations 🏆@AlexZverev on first Grand Slam win. A special win in Carl-Sinner era. Congratulations 🏆@andreeva_mirra on maiden championships. Best Wishes 🌹to Maja Chwalińska & Flavio Cobolli
माय भारत' प्लेटफॉर्म की ऐतिहासिक उपलब्धि: गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स में दर्ज हुआ नाम!
युवा कार्यक्रम विभाग (DoYA) के लिए आज का दिन अत्यंत गौरवशाली है। हमारे फ्लैगशिप युवा प्लेटफॉर्म 'माय भारत' (MY Bharat) को "एक सप्ताह में सबसे अधिक उपयोगकर्ताओं द्वारा ऑनलाइन क्विज़ में भाग लेने" के लिए आधिकारिक तौर पर गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्स™ (Guinness World Records) प्रमाण पत्र से सम्मानित किया गया है।
आज नई दिल्ली के श्रम शक्ति भवन में आयोजित इस विशेष गरिमामयी कार्यक्रम में माननीय केंद्रीय युवा कार्यक्रम एवं खेल मंत्री श्री @mansukhmandviya जी की गरिमामयी उपस्थिति रही।
आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के विजन के अनुरूप, 'माय भारत' प्लेटफॉर्म देश के युवाओं को एकजुट करने और राष्ट्र निर्माण में उनकी भागीदारी सुनिश्चित करने का एक सशक्त माध्यम बन चुका है। यह विश्व रिकॉर्ड हमारे युवाओं के इसी डिजिटल उत्साह और सक्रिय भागीदारी का एक शानदार प्रमाण है। इस ऐतिहासिक सफलता के लिए युवा कार्यक्रम विभाग की पूरी टीम और देश के सभी ऊर्जावान युवाओं को बहुत-बहुत बधाई!
#MYBharat #GuinnessWorldRecord #ViksitBharat
Sinner Masters the set 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
@janniksin becomes the second man in series history to complete the set of titles at all 9 ATP Masters 1000 events, joining Djokovic.
@InteBNLdItalia | #IBI26
लातूर येथील शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थापक, जेष्ठ बालरोगतज्ञ, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. शिक्षण, वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतिशय मोठे होते. वैद्यकीय सेवांमुळे त्यांना लोक ‘देवमाणूस‘ म्हणायचे. त्यांच्या शिक्षण संस्थेमुळे लातूरला राष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक ओळख प्राप्त झाली. मलाही या शिक्षण संस्थेत कार्यक्रमाच्या निमित्ताने जाण्याची संधी मिळाली. मराठवाड्यातील अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी डॉक्टर, अभियंते म्हणून घडवले.
भाजपाचे खासदार असताना त्यांनी राज्यसभेच्या वाणिज्य, परराष्ट्र व्यवहार, रेल्वे इत्यादी विषयांवरील महत्त्वाच्या संसदीय समित्यांचे सदस्यपदही भूषविले. अनेक भाषांवर प्रभुत्व आणि जीवनभर विद्यार्थी म्हणून वावरण्याची भूमिका ही त्यांची विशेष ओळख होती. त्यांच्या निधनाने एका ध्येयसमर्पित व्यक्तिमत्वाला आपण मुकलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि आप्तस्वकीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांति 🙏