पुण्यात सत्यासाठी लढायचं ठरवलं की चिखलफेक होणारच!
हे कालही घडलं होतं आजही घडत आहे आणि उद्याही घडेल.
पण सत्याची वाटचाल चिखलफेकीने थांबत नाही सत्य शेवटी सत्यच असतं!
#Pune#Maharashtra#Bapat#Pandit
देश के सड़क परिवहन मंत्री पेट्रोल पर भाषण देते हैं, जबकि पेट्रोलियम मंत्रालय उनके अधीन आता ही नहीं।
उसी तरह, जे.पी. नड्डा जी भी उन विषयों पर क्या बात करेंगे, जो उनके मंत्रालय के अधिकार क्षेत्र में आते ही नहीं।
#india#CJPMovement#ResignModiJi@CJP_for_India@CJP_2029#CJP
हे पुणे शहरातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते वैभव कोठले. जैन धर्माबद्दल आक्षेपार्ह आणि शिवीगाळ करणारी भाषा वापरल्याचा केली आहे. याबाबत पक्ष कोणती कारवाई करणार? तसेच अशा वक्तव्यांविषयी पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे?
@INCHarshsapkal@satejp@prashantjagtapn@INCMaharashtra
NEET घोटाले के सामने आने के बाद अब तक 4 बच्चों ने आत्महत्या कर ली है। देश का शिक्षा मंत्री इस्तीफा देने की बात दूर नैतिक जिम्मेदारी से भी बच रहा है। लाखों छात्र उदास हैं अवसाद में हैं। इन सबके बीच और सीबीआई जांच से परे एक बात चौंकाती है। आरोपियों का बीजेपी और RSS से कनेक्शन।
NEET पेपर लीक मामले में लाखों छात्रों का भविष्य खराब करने के मामले में पुणे के जिस मॉर्डन कालेज ऑफ़ साइंस एंड कॉमर्स की शिक्षिका मनीषा मंधारे को गिरफ्तार किया गया है वह कॉलेज भीमा कोरेगांव में 2018 में हुई दलितों के खिलाफ हुई हिंसा में शामिल लोगों के परिवार के द्वारा संचालित किया जाता रहा है। याद करिए इस घटना में संभाजी भिंडे के साथ मिलिंद एकबोटे का नाम सामने आया था। यह मिलिंद,कॉलेज के चेयरमैन गजानंद का सगा भाई है।
इस परिवार का आरएसएस और बीजेपी से बेहद गहरा नाता रहा है। भाजपा के कई शीर्ष नेता जिनमें किरण रिजिजू , नितिन गडकरी , विनोद तावड़े समेत कई केंद्रीय मंत्री और महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फड़नवीस से संबंध हैं। इन नेताओं का इस कॉलेज में आना जाना रहा है। शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान से भी इस परिवार का मिलना रहा है।
चेयरमैन गजानंद एकबोटे की पत्नी ज्योत्सना पुणे में भाजपा की पार्षद रही हैं वहीं मॉर्डन कालेज की प्रिंसिपल निवेदिता एकबोटे बीजेपी की पार्षद हैं ।
जारी...
@s_chandorkar राज्यातील प्रत्येक मोठ्या नेत्याबद्दलची माहिती जनतेसमोर यायला हवी तसेच त्यांनी एवढी संपत्ती कुठून आणि कशी जमा केली याचा खुलासा जनतेसमोर होणे आवश्यक आहे.
- प्रचारासाठी रस्ता अडवून धरणे
- ट्रॅफिकच्या peak वेळेला रस्त्याच्या मधोमध फटाके फोडणे (कर्वे रस्त्यावर)
- स्वा. सावरकरांच्या फोटोचा वापर ना देशकार्यासाठी ना समाजकार्यासाठी तर फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी करून नागरिकांना वेठीस धरणे
- कुख्यात गुन्हेगारांची पाठराखण आणि सामान्य नागरिकांच्या पाठीत खंजीर
- ‘Party with Difference’ म्हणजेच आधीची भाजपा आणि आताची भाजपा, हा एकच ‘Difference’
पुणेकरांनो विचार करा, नाहीतर येत्या पाच वर्षात पुण्याचा पाटणा होईल…
@AtharvDiwan@TanmayKanitkar@SVYadwadkar@MirrorPune@abpmajhatv@santoshpatilmns@BalwadkarAmol@TOIPune@AngadPatwardhan@sushmadate
भाजपच्या अण्णामलाई @annamalai_k
जिथे दिसेल तिथे मराठी एकीकरण समिती त्याच्या तोंडाला #काळे फासणार..
महाराष्ट्रात येऊन #महाराष्ट्र द्रोह करायचा नाही हे लक्षात घे.
महाराष्ट्रचा अवमान सहन केला जाणार नाही
अन्नमलाईच्या ७०० पिढ्या आल्या तरी मुंबई ही महाराष्ट्राची राहील आणि या मलई ने मुंबईचे नाव #मुंबई असे आदराने घ्यावे.
असे लेचेपेच खूप आले आणि गेले..
महाराष्ट्राच्या हुतात्म्यांचा आणि मराठी माणसाचा अवमान केलाय, कान पकडून तातडीने महाराष्ट्राची माफी मागावी.
भाजपच्या लोकांनी मुंबई ही महाराष्ट्राचीच आहे हे कपाळावर कोरून घ्यावे
@abpmajhatv@lokmat@SakalMediaNews@TV9Marathi@NDTVMarathi@LoksattaLive@SaamanaOnline@MumbaiPolice@DGPMaharashtra
तात्काळ गुन्हा नोंद करा
निवडणुकीच्या काळात असे चिथावणीखोर #वक्तव्य करून स्थानिकांच्या भावना भडकावून, प्रांतिक /भाषिक वाद वाढविणारे हे परराज्यातुन लोक येऊन राज्याची शांतता भांग करू पाहत आहेत, दंगे करू पाहत आहेत.
असे असेल तर घ्या बॅगा पॅक करायला..
तुमचा सहभाग तर जैन बोर्डिंग प्रकरणात पण होता,द्या की त्यासाठी असं चॅलेंज. होऊ द्या निपक्ष:पाती चौकशी. येऊ द्या सत्य समोर, बिल्डर धार्जिण खासदार जैन घोटाळ्यात किती अडकले आहेत हे तमाम पुणेकरांना माहिती आहे. पण आमची आणि जैन बांधवांची अडचण एकच आहे की, सर्वांना माहीत असून देखील या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाहीये.
#Hndlandscam
राज्य निवडणूक आयोग ही नावालाच त्रयस्थ संस्था आहे. तिच्याकडे कठोर कारवाईचे अधिकार नाहीत; त्यामुळे बिनविरोध व अर्ज बाद करण्यात काही रिटर्निंग ॲाफिसर्सदेखील सामील झाले किंवा ते हतबल होऊन साम-दाम-दंड-भेदातून झालेली निवडणूक अफरातफर बघत बसले, हे भारतीय लोकशाहीला अपेक्षित नाही! 🗳
बुजुर्ग दादा – मुझे साहब ( कलेक्टर ) से मिलवा दो!
कलेक्टर महोदय – मैं ही साहब हूं।
बुजुर्ग दादा – आप साहब हो ?
कलेक्टर महोदय – क्यों चेहरे से लग नहीं रहा है क्या।
दरअसल आज भी लगता है कि इतना बड़ा कलेक्टर होगा शूट बूट टाई लगाकर, AC वाले ऑफिस में बैठता होगा, ना ही किसी से मिलता होगा मतलब पूरा ठाठ बाठ वाला होगा इसलिए दादा जी सोच में पड़ गए, और उन्हें यकीन करना थोड़ा मुश्किल लगा ।
दादा जी पेंशन संबंधित समस्या को लेकर पहुंचे थे फिर दतिया कलेक्टर महोदय ने बड़ी विनम्रता से कहा कि आपका पेंशन जल्द ही चालू हो जाएगा।