From kausa state Bank of India to ambaji medical there is no street light 💡 we the public facing problem
Please do needful 🙏🙏🙏
@Awhadspeaks@TMCaTweetAway@ThaneCityPolice
@SurmeImran@CMOMaharashtra@Awhadspeaks साहेब हे होणं फार गरजेचं आहे, गेल्या वर्षी ज्या मुंब्रा-कळवा शहरात ठाणे ते रत्नागिरी पर्यंत कोरोनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले,आज त्याच शहरातली जनता १-१ बेड साठी तरसत आहे, मान्यवरांनी या बाबत दखल घ्यावी आणि ठाणेकरांना सदर समास्ये ची कमतरते पासून मुक्त करावे..
Looking at the crisis all around the country I feel helpless and depressed.
What r we for ?
Let’s forget our political differences nd join hands to save people.The rate of growth of patients is alarming
Let not people start hating us
@OfficeofUT@Dev_Fadnavis#FIGHTCOVID
@CMOMaharashtra
आदरणीय @Awhadspeaks ठाणे शहरात कोविड१९ ची गंभीर प्रमाणे वाढ होत आहे,त्यावर सरकारी व खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन आणि बेडची कमतरता आसल्याने मृत्यू प्रमाण वाढत आहे, नम्र विनंती आहे की मुंब्रा मध्य��� कोवीड सेंटर व कालसेकर सारखे इतर खाजगी रुग्णालय मध्ये पुन्हा शुरु कारावी
Potholes near Nitin company bridge eastern express highway kindly do the need full . Bcoz of this traffic take place and it’s vey dangerous for bikers as well.
@TMCsmartcity@TMCaTweetAway