MSEB JUNIOR ACCOUNTANT ASSISTANT 2023 हि भरती प्रक्रिया 31dec 2023 ला सुरू झाली.10 महिन्यानी पेपर घेतला परिक्षा होऊन 2 महिने झाले तरी निकाल जाहीर करत नाहि आहे.विभागाला विचारल तर काहिच उत्तर देत नाही आहे.कृपया निकालासाठी आमची मदत करावी.
@MSEDCL@RRPSpeaks@Dev_Fadnavis@suvishelke
राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली.
मा. देवेंद्र जी,
गेल्या ८ दिवसांतील आपले धार्मिक कार्यक्रम उरकले असतील तर राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष द्यावे.
आपण मंत्री असलेल्या वीज मंत्रालयाच्या अखत्यारीतील महाराष्ट्र राज्य महापारेषण व महावितरण या संस्थांच्या भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटून गेले आहेत. या परीक्षा लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्यावेत ही विनंती.
तसेच उमेदवारांच्या पुढील महत्त्वाच्या मागण्या पूर्ण होणे गरजेचे आहे.
१. महावितरण जाहीरात क्र. 7/2023 AE पदासाठी GATE परिक्षेची १०% जास्त गुणांची अट शिथिल करणे
२. या पदासाठी महाराष्ट्राचे डोमिसाईल अनिवार्य करावे.
३. #ITI विद्युत सहाय्यक पदासाठीचा ३ वर्षांचा कंत्राटी पद्धतीचा कालावधी रद्द करावा
कृपया या मागण्यांबाबत आपण स्वतः लक्ष घालून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@degree_holders@MSEB_Engineers@Mpsc_Andolan
बृहन्मुंबई महानगर पालिका लिपिक भरती!
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या १८४६ लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेतील जाचक अटी काढून टाकण्याबाबत मा. देवेंद्र फडणवीस यांनी मा. भूषण गगराणी यांना पत्र देऊन आणि आम आदमी पार्टीने आंदोलन करून आज ४ दिवस झाले. तर���सुद्धा @mybmc ने अजूनही निर्णय घेतलेला नाही.
आज शेवटचा दिवस असल्यामुळे राज्यातील लाखो तरुण तरुणी प्रचंड तणावाखाली असून, मुंबई महानगर पालिकेच्या निर्णयाची वाट बघत आहेत.
येवढी बदनामी होऊन, उपमुख्यमंत्र्यांच्या पत्राला आयुक्त मा. भूषण गगराणी आणि सहकारी जुमानत नाहीत का? देशातील सर्वात मोठ्या महानगर पालिकेचा कसा काय कारभार चालत असेल हे यावरून स्पष्ट होते.
सत्ताधारी असंवेदनशील व अकार्यक्���म आहेत पण पालिकेचे अधिकारी सुद्धा त्याच वळणाने चालले आहेत का?
विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला पराभूत केल्यानंतर अशा अधिकाऱ्यांची सुद्धा बदली करायला हवी.
राज्यातील लाखो तरुण तरुणींच्या भावनांशी खेळणाऱ्या “महायुती” सरकार आणि महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध!
@AUThackeray
@Dev_Fadnavis
@AAPMumbai @AAPMaharashtra @Mpsc_Andolan
#BMC_लिपिक_भरती #AAP #BMC #DhananjayShinde