ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
चला तर मग, हा ऐतिहासिक निर्णय एकत्र येऊन साजरा करूया. उद्या सायंकाळी ४.३० वाजता खंडुजी बाबा चौक इथून सुरू होणाऱ्या पदयात्रेत सहभागी होऊया!
आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशात महिलांच्या सशक्तीकरणासाठी ऐतिहासिक निर्णय घेतले जात आहेत. नारी शक्तिवंदन विधेयक हा त्याचाच एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.
आज महिलांना समान अधिकार, नेतृत्वाच्या संधी आणि निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत आहे,
राष्ट्र प्रथम... पक्ष नंतर... स्वतः शेवटी..!
ही भावना मनाशी बाळगून, राष्ट्रभक्ती - सेवाभावाने प्रेरित भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहर नवी कार्यकारिणी जाहीर! नवीन पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा,युवाशक्तीने भारतमातेचं वैभव अधिक उजळवूया🇮🇳
#bjym4punecity#कार्यकारणी#युवा_मोर्चा
His name is RAHIL SHAIKH, SON OF MNS LEADER JAVED SHAIKH @AbhijitKaran25
Why are you naming him RAHUL & painting him as HINDU? Why are you spreading a lie?
@IndiaToday@MIB_India@sahiljoshii
सुरेल आवाजाची देणगी लाभलेली , शिवरायांवर लिहिलेल्या माझ्या गाण्यांना तिचा सूर दिसून श्रवणीय करणारी ,माझी लहान बहिण स्वरूपा हिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 💐💐🙏🙏🎉🎉
@SwaroopaShirke
Heartiest congratulations to our friend @Tejasvi_Surya and @ArtSivasri on beginning this beautiful new chapter of your lives! Wishing you both a lifetime filled with love, joy, and countless beautiful moments together. May your journey ahead be everything you've dreamed.