@SadhaMaanus@Core_punekar अरे झेंडूनो, ज्यांच्याकडून सुधारण्याची अपेक्षा असते, त्यांना समजावयाचे असते. तुमच्यासारख्यांना मधे दोन चार शिव्या घालण्याशिवाय पर्याय नाही...😂😂
@blackreven98 @contra_investor@Ni3kale तू पण शांत घे. आंबेडकरानी बौद्ध धर्म स्वीकारला म्हणून तुम्ही बौद्ध झालात. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता, तर येशू येशू करत असता तुम्ही आज. बुध्दाची तत्वे पालन करण���यात आयुष्यात जमणार नाही तुम्हाला.
@sanjaykumthek10 @MumbaiHero3 हे रोज जात बदलतंय. जरांगेंच्या आंदोलनावेळी हा मराठा म्हणून ट्विट करत होता. कायद्यानुसार बापाची जात मुलाला मिळते, याला किती जाती आहेत हे उमगायला काही मार्ग नाही.
@rahtrabhimani@artificialbhau म्हणजे कामराचा रेल्वे आणि चहाचा किस्सा ऐकला नाही वाटतं. त्यात तर रिक्षापेक्षा बेकार अब्रू काढली आहे. की राग फक्त शिंदेंबद्दल आला??😂😂