राज्य उत्पादन शुल्क विभागातील परीक्षेसाठी अर्ज करण्याची आज रात्री 12 वाजेपर्यंत मुदत असताना 5 वाजेपासूनच वेबसाईट बंद असल्याने विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. तरी शासनाने सदरील अडचण लक्षात घेता अर्ज करण्याची मुदत वाढवून द्यावी ही विनंती.
♦️ #Excise constable ( राज्य उत्पादन शुल्क जवान ) चा फॉर्म भरण्यासाठी आज दुपारी 5 वाजेपर्यंत मुदत होती.. आज वेबसाईट पण बरोबर चालत नव्हती
👉 काहीचा फॉर्म भरून payment अजूनही #successful झालेले नाही आहे.. यावर डिपार्टमेंट ने काही तरी करून विध्यार्थी वर्गाला न्याय द्वावा..
👉 #Excise constable फॉर्म Home page वर आजची 11:55 PM ची वेळ दाखवत आहे, इकडं log in केल तर 5:00 pm close date असं दाखवत आहे..यामुळेच बऱ्याच मुलांचे फॉर्म भरायचे राहून गेले आहेत..
👉 तरी सर्व विध्यार्थी वर्गाच्या वतीने विनंती कि फॉर्म भरण्यासाठी तारीख अजून दोन दिवस तरी वाढवून मिळावी ही नम्र विनंती यामुळे कित्येक विध्यार्थी वर्गाचा फायदा होईल.. 🙏
@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@Dev_Fadnavis@DrSEShinde@AjitPawarSpeaks@TCS@shambhurajdesai
#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा#जाहिराती_कधी ?
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
१ जुन ते १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी ७५००० पदाच्या सरळसेवा जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे. असं तुम्ही काही दिवसापूर्वी सांगितलं होत..
👉 तुम्ही सांगितलेली १ जून २०२३ तारीख पण उलटून गेली आहे तरीही राहिलेल्या सरळसेवा जाहिरात चा अजूनही पत्ता नाही.. येणाऱ्या ७ दिवसाच्या आत राहिलेल्या सर्व सरळसेवा जाहीराती टाकून तुम्ही दिलेल आश्वासन पूर्ण कराल हिच अपेक्षा, तुमच्या सरकार कडून सर्वसामान्य कुटुंब मधील मुलांच्या खूप अपेक्षा आहेत. 🙏���
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @RVikhePatil
भारतीय रेलवे को सभी भर्ती प्रक्रियाओं की समय-सीमा घोषित करनी चाहिए और परीक्षा कैलेंडर को निष्पक्ष और समयबद्ध तरीके से लागू करने के लिए प्रतिबद्ध होना चाहिए। #RailwayExamCalendarDo
#RailwayExamCalendarDo@AshwiniVaishnaw sir please understand the plight of group D student. We are continously studying for railway group p d exam. But still now no information about railway group d exam.
Please realese the total recruitment process calander