महावितरण-एकतर्फी बदलीधोरण महापारेषण-स्टाफ सेटअप महानिर्मिती-बदलीधोरणात केलेले बदल व तिन्ही कंपनीमधील प्रलंबित सरळसेवा भरतीमुळे अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष.तीव्र आंदोलन सुरू यामध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा@Dev_Fadnavis@vishwasvpathak@CMDMSEDCL@connectMSPGCL@Mahatranscoltd
डॉक्टर हमें एक फ़ीस के बदले दवाई देता है उसे हम लोग भगवान बोलते हैं वहीं
हमारे बाबा साहेब ने तो हमें
सम्मान
सत्कार
इज़्ज़त
शिक्षा
हक़
बराबरी
जैसी तमाम सामाजिक चीज़ें दिलवाई हैं तो हम क्यों नहीं कहेंगे कि
#बाबासाहेब_हमारे_भगवान_हैं
All State Cinstituents of AIPEF
Pl ensure tweet as follows on 09 September before 10 AM...
@manojsinha_@OfficeOfLGJandK@chiefsecretary j&k @AIPEFIndia We strongly support demand of JK EEGA of regularisation & regular promotion of engineers. Demand immediate intervention to
पदक जीतकर जिन्होंने विदेशों तक तिरंगा फहराया और देश को गौरव की अनुभूति का एहसास कराया वो आज मान और सम्मान बचाने की लड़ाई लड़ रहे हैं इस न्याय की लड़ाई में पूरा देश हमारी बहनों के साथ खड़ा है। @SakshiMalik@BajrangPunia@Phogat_Vinesh#IStandwithchampions
अदानी ग्रुप'ला राज्यात वीज वितरण परवाना देण्यास महावितरणचा विरोध आहे. राज्यातील वीज वितरण सांभाळणारी 'महावितरण' तीन दिवसांचा संप पुकारत आहे.
#महावितरण वाचली पाहिजे.
वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीच्या वतीने खाजगीकरण आदानी समांतर परवान्यास विरोधात दिलेल्या विषयावर शासनाने ताबडतोब बैठक बोलावून निर्णय घेतला नाही तर दि०४ जानेवारी २३ पासून संपूर्ण कामगार ७२ तासांच्या संपावर जाणार
@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@VijaySinghal
@mieknathshinde@Devendra_Office@AjitPawarSpeaks@iambadasdanve
महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील नवी मुंबई ठाणे उरण पनवेल चा परिसर अदानी इलेक्ट्रिक कंपनीला देण्यास महाराष्ट्रातील वीज कर्मचारी अधिकाऱ्यांचा ठाम विरोध.महाराष्ट्र शासनाने याचा पुनर्विचार करावा.
@AmitShah@RajKSinghIndia@CM_Puducherry@LGov_Puducherry
We strongly support Puducheri power employees strike against privatization.Demand immediate withdrawal of RFC documents. Shall be forced to start nationwide movement against any victimization.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@NitinRaut_INC@prajaktdada
महोदय,
उर्जा क्षेत्रातील तीनही कंपनीतील अभियंता व कर्मचारी यांना फ्रंट लाईन वर्कर्स म्हणुन, सर्व ठिकाणी लसीकरण व कोरोना संबंधीत उपचार तातडीने मिळण्यासाठी आपणांतर्फे आदेश पारीत करण्यात यावेत, ही नम्र विनंती 🙏