मा.बृहन्मुंबई मनपा आयुक्त भूषण गगरानी साहेब,BMC कार्यकारी सहाय्यक & प्रभाग निरीक्षक ची second response sheet येऊन बरेच दिवस झाले.तरी अद्याप general merit list लागली नाही.विद्यार्थी तणावात आहेत.मुलांना आश्वस्त करावे ही विनंती@mybmc@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
सरकारची लाडकी खुर्ची स्थिर झाली असेल तर सरकारने लाडक्या भावा - बहिणींच्या रोजगाराचंही बघावं....
राज्यभरातील युवांकडून #Combine_2024 परीक्षेसाठी जागावाढीची मागणी केली जात आहे.
#PSI पदाच्या 2500+ जागा रिक्त असताना कम्बाईन 2024 परीक्षेमध्ये फक्त 216 जागांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, STI 207, ASO 54 तर SR पदाच्या शून्य जागा आहेत.
विद्यार्थ्यांनी RTI अंतर्गत माहिती मागविली असता हजारो जागा भरणे शक्य आहे. तरी सरकारने विद्यार्थ्यांना गृहीत न धरता विद्यार्थी हिताची भूमिका घ्यावी आणि पदांमध्ये भरघोस वाढ करावी, ही विनंती!
#Combine_जागावाढ_2024
@Dev_Fadnavis
राज्य ���त्पादन शुल्क विभाग जवान पदासाठी शारिरीक चाचणी पार पडली आता निकाल घोषित करायला पाहिजे....कोणता मुहूर्त शोधत आहात याच उत्तर द्या?
@shambhurajdesai
@CMOMaharashtra
#जाहिर_करा_निकाल
राज्य उत्पादन शुल्क विभागाची जवान आणि वाहन चालक या पदांसाठी मैदानी परीक्षा होऊन दोन आठवडे उलटत चालले तरी अंतिम निकाल अद्याप लागला नाही. लेखी आणि मैदानी परीक्षेचे गुण असलेली यादी जाहीर केलेली असतांनाही अंतिम यादी जाहीर करण्यास इतका विलंब का होत आहे?
@RRPSpeaks@Dev_Fadnavis
#Declare_Clerk_result#publish_combine_Advertisement#MPSC
♦️मा. आयोगास व शासनाला कळकळीची विनंती आहे की, विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा विचार करून लवकरात लवकर #Combine पूर्व परीक्षा जाहिरात 2024 जास्तीत जास्त पदासाठी काढावी. तसेच खूप दिवसापासून रखडलेला क्लार्क मुख्य परीक्षा 2023 चा निकाल आयोगाने लवकरच जाहीर करावा. विलंब जर होणार असेल तर निदान दोन ओळीचे प्रसिद्धीपत्रक काढून कारण कळवावे, यामुळे तयारी करणाऱ्या मुलांना पुढचे नियोजिन करता येईल.
👉 कदाचित ही क्लार्क 2023 ची परीक्षा, निकाल काही मुलांचा शेवटचा असेल. तसेच, तयारी करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेची, संयमाची परीक्षा न घेता मा. आयोगाने क्लार्क मुख्य 2023 चा निकाल लवकरात लवकर लावावा ही नम्र विनंती...🙏🙏
@mpsc_office@MahaDGIPR@CMOMaharashtra@LoksattaLive@SakalMediaNews@lokmat@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews@TV9Marathi
मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळाप��्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आह���त. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result