@TMCaTweetAway वर्तक नगर नाक्यावर या पद्धतीने खड्डे भरले जात आहेत.. खड्डे भरण्याची ही पद्धत योग्य आहे का?? गोणी भरून डांबर आणून खड्डयात टाकले जात आहे..
ठाणे महापालिकेने देखील यांच्यावर कारवाई केली होती.. बाहेर अशा इव्हेंट ची काही परवानगी पोलिसांकडून यांना देण्यात येते का? या परिसरातील नागरीकांना याचा त्रास होत आहे.. @ThaneCityPolice@TMCaTweetAway या हॉटेल ला काही विशेष परवानग्या देण्यात आल्या आहेत का??
@ThaneCityPolice@TMCaTweetAway कासारवडवली च्या हद्दीतील ricky's bar and kitchen या हॉटेल ने बाहेर टेबल खुर्च्या टाकून आपले कस्टमर बसवायला सुरुवात केली आहे.. रात्रभर धिंगाणा सूरु असतो.. हॉटेलच्या बाहेरील बाजूस होणाऱ्या धिंगाण्याचे व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर मिळतील.
व्हिडिओमधे दिसणाऱ्या रिक्षात जे बसले आहेत ते रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे मोबाईल चोरत आहेत.अशी तक्रार आहे. रिक्षा मुलुंड वैशाली नगर पासून आता वागळे इस्टेट ठाणे येथे फिरत आहे.. कृपया लवकर यांना ताब्यात घेऊन चौकशी करावी.रिक्षा नंबर MH ०३, CN ९१६८
@ThaneCityPolice@MumbaiPolice
@Dev_Fadnavis@ThaneCityPolice@TMCaTweetAway येऊर येथील अनाधिकृत हॉटेल वर ठाणे महापालिका, पोलीस प्रशासन कारवाई करणार का?? ७ तारखेला येऊर mango Martini, flavours, urban village या अनाधिकृत हॉटेल मध्ये dj party चे आयोजन करण्यात आले आहे. याला परवानगी दिली आहे का?
@ThaneCityPolice आता तरी येऊर आणि घोडबंदर रोड परिसरातील अनाधिकृत हॉटेल्स , हुक्का पार्लर यांच्यावर कारवाई होईल का?? हा प्रश्न आज विधानसभेत आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी देखील उपस्थित केला आहे..
मागील बातमीची लिंक.. https://t.co/W3qAWuGWwM
@ThaneCityPolice आता तरी येऊर आणि घोडबंदर रोड परिसरातील अनाधिकृत हॉटेल्स , हुक्का पार्लर यांच्यावर कारवाई होईल का?? हा प्रश्न आज विधानसभेत आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी देखील उपस्थित केला आहे..
मागील बातमीची लिंक.. https://t.co/pJ5QBNf7M5
@Dev_Fadnavis@TMCaTweetAway
@ThaneCityPolice ठाण्यातील हुक्का पार्लरचा मुद्दा अधिवेशनात गाजला.. आ.संजय केळकर यांनी उपस्थित केला मुद्दा.. वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येऊर येथे लाईट हाऊस, मँगो मार्टिनी, दरबार सारखे अनधिकृत हुक्का पार्लर, ढाबे रात्रभर सुरू असतात.. यांना फायर noc नाही, मद्य परवाना नाही..
@ThaneCityPolice@TMCaTweetAway वर्तक नगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या येऊर येथे हुक्का पार्लर, ढाबे रात्रभर सूरु. रात्रभर गाण्यांचे कार्यक्रम आयोजित. रेडिओ लिली सारख्या ढाब्यांना एवढ्या तक्रारी देऊनही विशेष सवलत. फायर NOC, मद्य विक्री कोणतेही परवाने नाहीत. कारवाई होणार का?
@ThaneCityPolice@TMCaTweetAway येऊर येथे परवानगी नसलेल्या हुक्का पार्लरचा स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास.. रेडिओ लिली नावाचे हुक्का पार्लर रात्रभर सूरु असल्याच्या अनेक तक्रारी पण कारवाई नाही..
@TMCaTweetAway या होर्डिंग वाल्यांवर कारवाई होणार का? हे कोर्टनाका रेस्ट हाउस जवळचे होर्डिंग आहे. हजारो रुपये दररोजचे जाहिरातदारांकडून घेतले जातात.पण या होर्डिंग वर जाहिरात लावताना माणसाची कोणतीही सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. अशा वेळी काही दुर्घटना घडली तर त्याला कोण जबाबदार?
१ लाखांच्या जातमुचलक्यावर अनिल देशमुख यांना जामीन मंजुर.. पण अनिल देशमुख आज बाहेर येणार नाहीत.. पहा काय म्हणाले अनिल देशमुख यांचे वकील.. @AnilDeshmukhNCP#ThaneLive
@ThaneCityPolice वागळे पोलीस स्टेशन हद्दीतील mitron हे हुक्का पार्लर हॉटेल पहाटेपर्यंत सूरु.. शनिवारी २.२३ am चा हा व्हिडीओ. हुक्का बंदी असताना देखील तंबाखूजन्य हुक्क्याची विक्री. सोशल मीडियावर खुलेआम याची प्रसिध्दी. रात्रभर हे हुक्का पार्लर सूरु असल्याने नागरीकांना त्रास.