H'ble @nsitharaman , Below, you state that you haven't increased any taxes on the Equity, claiming the only hike was the STT on F&O
What about rise in LTCG & STCG?
Ma'am,
Before October 2004
Long-term gains on listed shares were taxed at 20% with indexation, or 10% without — whichever worked out lower. Short-term gains had no special treatment at all. They were simply added to your income and taxed at your slab, which meant 30% for anyone in the top bracket. There was no STT.
October 2004:
The Finance (No.2) Act 2004 made a trade. LTCG on listed equity went to zero under Section 10(38). STCG got a flat concessional rate of 10% under Section 111A. In exchange, a new levy was introduced — STT, collected at source on every trade, at 0.075% on both the buy and the sell of a delivery transaction.
The logic was elegant: instead of chasing capital gains through assessment, collect a small amount from everyone, automatically, at the exchange. Compliance went up, litigation went down.
2005: Delivery STT raised to 0.10%
2006: Raised again to 0.125%
2008: STCG raised from 10% to 15%
2012: Delivery STT cut back to 0.10% — where it still sits today
This is cruelty,
**2018: LTCG exemption withdrawn. Section 112A brings back 10% on gains above ₹1 lakh, with gains up to 31 January 2018 grandfathered**
**2024: LTCG raised to 12.5% above ₹1.25 lakh. STCG raised to 20%**
2026: Budget raises STT on futures and options only. Delivery untouched
Very Good.
LTCG was in lieu of STT. Why you retained & increasing both?
Please make LTCG 0 & STCG 10%. Please.🙏🙏
Sunday Wisdom!'चांगले'?अधिकारी निवडीसाठी "वर्णनात्मक की वस्तुनिष्ठ मुख्य परीक्षा" ही चर्चाच मुळी अप्रस्तुत.परीक्षेेतूून साध्य करावयाच्या उद्दिष्टांवर तीच्या स्वरूपाची प्रासंगिकता अधोरेखीत."आधुनिक तंत्रज्ञानाचे युग व नागरिकांच्या बदललेल्या आकांक्��ाची सत्वर पूर्ती" यास्तव सुयोग्य व्यक्तीची तत्परतेेने निवड करणे व वर्णनात्मक उत्तरपत्रिकांंच्या मुल्यांकनातील आव्हानांवर मात करण्याचे उद्देेशाने,यापूर्वी #MPSC ने स्विकारलेल्या पर्यायी परीक्षा योजनेत कालसुसंगत सुधारणा करत पुुढे जाण्याऐवजी आभासी अपेक्षांच्या उद्देेशाने,जुन्या परीक्षा योजनेतील वैकल्पिक विषयांचा नव्याने केलेला अनावश्यक प्रयोग, उत्तरपत्रिकांच्या मुल्यांकनावर झालेले आरोप व त्यामुुळे करावे लागलेले फेरमुल्यांकन,यांत कोलमडलेेल्या नियोजनाची झळ सर्वांनाच.
'पाठांंतर करून वस्तुनिष्ठ प्रश्नपत्रिका सोडवणे सोपे' क्लास चालकांच्या अशा विस्मयकारक दाव्याला व्यावसायिक हीतसंबंधाची किनार तर विशिष्ट परीक्षा पद्धतीच्या लाभार्थी वर्गांचा त्या परीक्षा पद्धतीसाठी असलेला आग्रह हा समजण्याजोगा.
वर्णनात्मक उत्तरपत्रिकांच्या मुुल्यांंकनात वेगवेगळ्या परीक्षकांंनी दिलेल्या गुणांमधील तफावत केवळ स्पर्धा परीक्षांपूरती मर्यादित नव्हे तर ती विद्यापीठीय परीक्षांमधे सुद्धा. तद्वतच विशीष्ट विद्यापीठांत गुणदान करतांंना परीक्षकांंचा हात सैल तर अन्य विद्यापीठांत तो आखडता याचीही बर्याच���ा प्रचिती.असाच अनुुभव भिन्न विद्याशाखांतील विषयांतही. काही विषयांत नुसतीच भूमिका बांधणीचा फाफट पसारा तर काही विषयांत मुद्द्यांच्या नेमकेपणाला अनन्य साधारण महत्व.अशा कारणांमुळे येणाऱ्या गुण तफावतीची तिव्रता कमी करण्यासाठीच तर स्पर्धा परीक्षांत वैैकल्पीक विषयांतील गुणांचे सामान्यीकरण.
मुल्यांकनाच्या गुणवत्तेेतील "तटस्थता व अचूकता" या निकषांवर मात्र बहुुपर्यायी 'वस्तुनिष्ठ' ���रीक्षा पद्धत 'वर्णनात्मक' परीक्षा पद्धतीवर निर्विवाद श्रेष्ठ!
@Bhagwat_Jokare@mpsc_office@Dev_Fadnavis 2024 re-exam च्या तुमच्या case चे पुढ काय झालं? ती मूल join सुद्धा झालेत? 3500 लोकांचा group केला तुम्ही. तिथं काही update नाही त्याबद्दल.
@TheEduDoct@DimagiVichar158 Have you visited his class? Do you know any staff there? Nobody used to go at his coaching except 11-12th student. After the pattern changed that dramatically changed. He's biased.
&MPSC doesn't have competent staff to check papers.see the arbitrary marks given in 2025 mains.
@Roh_Adii 2025 mains चे marks बघितले मुलांचे तर कळत काहीच्या काही marks दिलेत मुलांना. म�� ही 3 मेन्स दिल्यात upsc च्या but checking process is very flawed. जो चांगला staff आहे they prefer to check upsc mains papers not MPSC. Search why mpsc was made objective in 2012 ? Hint: Agri optional
@Roh_Adii Descriptive is better. But MPSC doesn't have the manpower to check papers. जर तू आधी mains दिल्यात तर you must have noticed the discrepancy in the marking process of single descriptive paper they used to conduct for languages. फक्त handwriting वर marks दिले जातात इथे.
@GaneshgSpeaks यांचा class जेमतेम चालायला लागला आता कुठं. आधी काळ कुत्र नसायचं याच्या class मध्ये. Foundation batch च्या नावाने 11-1 2वी च्या विद्यार्थ्यांना गोळा करायचे फक्त.
सगळे स्वतःचा फायदा बघतात. ह्याचे मत देखील biased आहे, non-partisan नाही.
पदोन्नतीचा कोटा वाढवून सरळसेवा भरतीचा कोटा कमी करण्याचा निर्णय स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांच्या भवितव्यावर थेट परिणाम करणारा आहे.
उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार संवर्गातील पदोन्नतीचा वाटा 40 टक्क्यांवरून 60 टक्के करण्यात आला असल्याची माहिती आहे. नायब तहसीलदार पदासाठीही 80:20 चे प्रमाण असल्याचे सांगितले जात आहे. अशा प्रकारे सरळसेवा भरतीचा वाटा कमी होत राहिला, तर MPSC मार्फत उपलब्ध होणाऱ्या जागांची संख्या मोठ्या प्रमा��ात घटू शकते.
सरकारने या निर्णयाचा तातडीने पुन��्विचार करून सरळसेवा भरतीचा कोटा वाढवावा आणि स्पर्धा परीक्षांच्या उमेदवारांना न्याय द्यावा.
नोकऱ्यांमध्ये पदोन्नतीचा हक्क महत्त्वाचा आहेच; पण लाखो स्पर्धा परीक्षार्थींना खुल्या स्पर्धेतून संधी मिळणे हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे.
@INCMaharashtra @CMOMaharashtra @MahaChiefSec @mpsc_office #Justice #dhananjayshinde
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेली ‘व्ही. राधा समिती’ची बैठक ही लाखो स्पर्धा परीक्षार्थींच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी आणि विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी सरकारपुरस्कृत प्रशासकीय ‘औपचारिकता’ ठरली आहे.
हजारो विद्यार्थ्यांनी एकमुखाने #ObjectivePattern व सर्व एक्साम #offline ची ठाम मागणी लावून धरलेली असताना, समि��ीच्या अध्यक्षा मा. व्ही. राधा यांनी या अत्यंत महत्त्वाच्या आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट संबंधित मागणीबाबत एकही स्पष्ट भूमिका मांडली नाही. या प्रमुख मुद्द्यावर त्यांनी ��ोयीस्कर मौन का बाळगले, हा प्रश्न लाखो विद्यार्थ्यांना पडला आहे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी आणि त्यांचे मत जाणून घेण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असेल, तर विद्यार्थ्यांची सर्वाधिक आग्रही मागणी असलेल्या #ObjectivePattern या मुद्द्यावर सविस्तर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता आधीच निश्चित करण्यात आलेल्या डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑनलाइन परीक्���ा पद्धतीचाच आग्रह धरला जात असेल, तर ही प्रक्रिया नेमकी कोणाच्या हितासाठी राबवली जात आहे, याचे स्पष्टीकरण प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीचे समर्थन करणाऱ्या खासगी क्लासचालकांचे म्हणणे ऐकून घेणे आणि दुसरीकडे उन्हातान्हात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना पुरेसा संवाद व प्रतिनिधित्वाची संधी न देणे, हा कोणता न्याय?
पहिल्याच डिस्क्रिप्टिव्ह प��ीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेले असताना, त्याच परीक्षा पद्धतीचा पुनर्विचार न करता तिचाच आग्रह का धरला जात आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित निर्णय घेताना पारदर्शकता, निष्पक्षता आणि विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.
जर या समितीचा दौरा आणि बैठक केवळ विशिष्ट घटकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी ��णि विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी आयोजित करण्यात आली असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
ही समिती विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आहे की केवळ त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी, याचे स्पष्ट उत्तर प्रशासनाने द्यावे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित निर्णय विद्यार्थ्यांना विश्वासात न घेता आणि त्यांच्या प्रमुख मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून घेतले जाणार असतील, तर हा अन्याय आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचा हा प्रकार तात्काळ थांबवावा आणि #ObjectivePattern बाबत स्पष्ट, पारदर्शक व लेखी भूमिका जाहीर करावी. अन्यथा, प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाला आणि जनतेच्या प्रश्नांना ��ामोरे जावे लागेल.
@maha_governor
@MahaDGIPR
@bhimanwar
@mpsc_office
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@SunetraA_Pawar
@RahulGandhi
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@INCHarshsapkal
@supriya_sule
@vishwajeetkadam
@satejp
@atullondhe
@Jayant_R_Patil
@VijayWadettiwar
@TV9Marathi
@abpmajhatv
@zee24taasnews
@saamTVnews
@News18lokmat
@SakalMediaNews
@LoksattaLive
@lokmat
@mataonline
@ashish_jadhao
@waglenikhil
@_prashantkadam
@aajtak
@mumbaitak
@pudharionline
@LokshahiMarathi
@bolbhidu @RahulAsks @omkarasks @sahiljoshii
IIT, chalkboard, zero slides
A 22-year-old at IMC gets paid $500,000 in year one for exactly one skill. Not picking winners. Seeing every trade as a full spread of outcomes, each one with its own odds attached.
Her name is Prabha Sharma. She teaches this exact skill on a bare chalkboard, for free, in a lecture almost nobody outside that room has ever watched.
Most people see a trade as a coin flip. Win or lose. Nothing else.
You already think this way about your own trades, don't you.
That's the mistake. A trade is never just win or lose. It's a spread of outcomes, each with its own odds and its own payoff attached before a single dollar moves. The formula for this is called the binomial distribution, and it's far simpler than it sounds.
Here it is:
P(X = k) = C(n,k) × p^k × (1-p)^(n-k)
n = how many bets you take
p = your real win probability on each one
k = how many of them you actually want to win
Try it yourself right now. Say you have a genuine 55% edge (p = 0.55) and you take 10 trades (n = 10). What's the actual chance you win at least 6 of them?
Plug in k = 6: P(X=6) = C(10,6) × 0.55^6 × 0.45^4 ≈ 23.8%
Add that up across every value of k from 6 to 10, and your real odds of winning at least 6 out of 10 land around 47%. Just under a coin flip, with a genuine edge in your favor.
Sit with that for a second. A 55% edge does not feel like 55% once you actually run the math over a small number of trades.
This is the exact formula that decides how much to risk on any single bet, once you actually know your edge. Sharma builds the whole thing from zero, in notation simple enough for a complete beginner to follow every step.
Wall Street pays $500,000 a year for this one skill. An IIT professor already gave the entire thing away, for free, on a blackboard nobody bothered to watch.
I can’t promise myself a win.
But one thing I promise myself is this: After every defeat, I will stand again.
Jab tak todenge nahi, tab tak chhodenge nahi.
🔥🔥
After 37 years of age as a man, I’ve finally come to realize that the only cure to depression is just leaving the house at every single possible opportunity no matter how badly you don’t want to.
Here is why...
One day, your home will be empty, and someone will have to decide what to do with your things. They'll open your drawers. They'll find the watch you treasured so much, the car you spent three years paying off, and the clothes you saved for special occasions because you didn't want to wear them out. And they'll make three piles: what to sell, what to give away, and what to throw away. None of it goes with you. Not a single thing. The only thing that goes with you is that afternoon you stayed talking for hours and didn't even realize where the time went. The look on your mom's face when you showed up to visit her without telling her you were coming. Don't collect things... Collect moments with the people you love