#PSGICSWAGEREVISION_2022
Pendency of #1200days
We have been known as nation builders and someone who has made sure biggest infras of the nation run without worrying of any natural calamities.
But still legitimate demand of meagre wage revision is pending @DFS_India@FinMinIndia
पेसा क्षेत्रातील परीक्षा वेळापत्रक जाहीर करायला ग्रामविकास विभागाला काहीही अडचण नाही.@girishdmahajan
पुरवठा निरिक्षक निकाल जाहीर करायला आता काय पुतीन ची permission पाहिजे का ? @ChhaganCBhujbal
जलसंपदा विभाग निकाल जाहीर करायला @Dev_Fadnavis तुम्ही परवानगी देत नाही म्हणे?
#पेसा
ZP उर्वरित परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे.
@girishdmahajan
WCD परीक्षा वेळापत्रक कधी जाहीर होणार?
पुरवठा निरीक्षक वेळापत्रक नाही , आदिवासी विभाग भरती वेळापत्रक नाही MIDC वेळापत्रक नाही.
या सर्व परीक्षांचं वेळापत्रक या आठवड्यात जाहीर करा....@CMOMaharashtra#सरळसेवावेळापत्रक
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क परीक्षा 2024 पूर्व परीक्षा जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होणार आहे.... त्यामधे पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट असावी अशी सर्व विध्यार्थी वर्गांची मागणी आहे. शासनाने आत्ताच याकडे लक्ष द्यावे विनंती.. 🙏
👉 सध्या सरळसेवा परीक्षा मध्ये होणारा घोळ पाहता, परीक्षा मध्ये अधिकची पारदर्शकता राखण्यासाठी इथून पुढे होणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षा शासनाने #MPSC कडे देऊन #combined परीक्षा मध्ये पदे समाविष्ट करून ��ाहिरात 15 हजार पेक्षा जास्त पदांची करावी ही विनंती.. 🙏🙏
#COMBINE_2024_15000
#MaximumCombine2024AdvtVacancies
@AROM_GOM
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@mieknathshinde
@NANA_PATOLE
@TV9Marathi
@abpmajhatv
@lokmat
@LoksattaLive
संदर्भ : आप महाराष्ट्र / १४०१२०२४/००१
प्रति,
मा. अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.
विषय : अर्थ व सांख्यिकी सरळसेवा भरती २०२३ *IBPS original निकाल (with IBPS watermark) जाहीर करणेबाबत.
महोदय,
वरील विषयान्वये आपणांस कळवण्यात येत आहे कि दिनांक ९ जानेवारी, २०२४ रोजी अर्थ व सांख्यिकी विभागाने सरळसेवा भरतीसाठी अंतिम निवड यादी जाहीर केली होती. त्यानंतर त्यामध्ये बदल करून पुन्हा १० जानेवारी, २०२४ रोजी निवड यादी जाहीर केली. यात काही चुका आढळल्या. त्याचप्रमाणे कोणतीही प्रतिक्षा यादी जाहीर केली नाही. महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागांच्या परीक्षा जेव्हा IBPS ने घेतल्या होत्या, त��व्हा त्या विभागांनी IBPS ने दिलेल्या मूळ PDF ला निवड यादी देण्याआधी जाहीर केले होते. यात सर्व पात्र (४५% पेक्षा जास्त गुण मिळवणारे) विद्यार्थांचा समावेश असतो. संचलनलायाने ही प्रक्रिया न करता थेट कागदपत्र पडताळणी साठी काही विद्यार्थ्यांना बोलावले होते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
यासंदर्भात IBPS कडून आलेली मूळ PDF (IBPS water mark सहित) जाहीर करावी विद्यार्थ्यांची ह��� मागणी आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी विभागाशी संपर्क साधला असता सबंधित अधिकारी प्रतिसाद देत नाहीत. या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि IBPS कडून आलेली मूळ PDF (IBPS water mark सहित) जाहीर करण्याचे आपण आदेश द्यावेत, जेणेकरून सर्व परीक्षार्थींना त्यांनी मिळवले गुण व प्रतिक्षा यादी बद्दल संपूर्ण माहिती पारदर्शकपणे मिळेल.
धन्यवाद,
@AjitPawarSpeaks @Mpsc_Andolan @punyachiMPSC @degree_holders
मा. ना. @mieknathshinde महोदय, नगरपरिषद 2023 च्या भरतीत जागावाढ करावी.
@mlamangeshbjp दादा विनंती की नगरपरिषद मध्ये भरपूर पदे रिक्त आहेत. ��ब्बल 5 वर्षांनंतर जाहिरात आलीये. सोबत आपल्या शासनाचा GR व रिक्त पदांची माहिती जोडली आहे. ह्याच भरतीत सर्व रिक्त पदे भरावी. #नगरपरिषद_जागावाढ
मा. मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब आणि मंत्री @MPLodha साहेब DVET मध्ये ITI craft instructor ची भरपूर पदे रिक्त आहेत. आपल्याला विनंती की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्��वी 100% रिक्त पदे भरण्यात यावी.
@samant_uday साहेब आणि @mlamangeshbjp सहकार्याबद्दल आपले खूप खूप आभार.🙏🙏
@RVikhePatil तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही?
आधी सांगितल की दिवाळी पूर्वी निकाल लावू, मग सांगितल 15 डिसेंबर आधी निकाल देणार.
26 जानेवारीला नियुक्तीपत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावा. सर्व उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. #We_Want_Fair_Normalisation#तलाठी_निकाल_जाहीर_करा
@maharevenue ह्या आठवड्यात तलाठी परीक्षेचा निकाल लावून आम्हाला नवीन वर्षाची भेट दिली तर आनंद होईल. कृपया, पेसा जागा वगळून #तलाठी_निकाल_जाहीर_करा आणि जानेवारी मध्येच नियुक्ती देऊन आमचे नवीन वर्ष खऱ्या अर्थाने सुखाचे आणि भरभराटीचे करा.
आधी म्हणाले दिवाळीपूर्वी निकाल लावू. नंतर म्हणाले 15 डिसेंबर पर्यंत निकाल लावू, 26 जानेवारीला नियुक्ती देऊ?
पण अजून साधी scorelist सुद्धा आली नाही. पेसा जागा वगळून उर्वरित सर्व जागांचे तलाठी निकाल तात्काळ लावा.
@CMOMaharashtra@RVikhePatil#तला���ी_निकाल_जाहीर_करा