नेहमीच शिक्षक भरती संदर्भात चुकीची माहिती, खोटी आश्वासने, चुकीचे निर्णय जाहीर करणे सोशल मीडियावर हेच काम का करता. एक तरी प्रामाणिक काम झाले का..? TET बोगस ला पाठीशी घालून तुम्ही काय पात्रतेच्या गोष्टी करता.. तुम्ही आमदार म्हणून अपात्र आहात महोदय @dvkesarkar@MahavikasAghad3
@TulsidasBhoite भरती मेरिट नुसार...त्��ानंतर जे साधन व्यक्ती साठी इच्छुक असतील त्यांची इंग्लिश टेस्ट/परीक्षा आणि नंतर communication चेक करण्यासाठी मुलाखत...यातून बेस्ट साधन व्यक्ती मिळतील..कुणासोबत अन्याय होणार नाही..कोणत्याही medium वर..
मराठी इंग्लिश बाजार नका मांडू