राज्यातील बेछूट गोळीबार, टोळीयुद्ध, गुन्हेगारांचा मुक्त संचार, कोयता गॅंगचा उच्छाद, मुलींचं अपहरण हे गुन्हे थांबवायचे असतील तर महाराष्ट्र पोलिसांना ४८ तासांची मोकळीक द्या... #बेधडक#राजदंड
महाराष्ट्र सरकार आणि पुरातत्त्व विभागाला माझी विनंती आहे. महाराजांचा किल्ले प्रतापगड येथे चालू अस��ेले निकृष्ट दर्जाचे कामाचे शहानिशा करून काम त्वरित थांबवावे व काम करणार्या संघटनेची सखोल चौकशी करावी.
@CMOMaharashtra @ASIGoI @mieknathshinde @Dev_Fadnavis
या मंत्र्यावर तात्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे.
लहान विद्यार्थ्यां��ा तरी तुमचा राजकारणाचा पोळ्या भाजायला वापरू नका. हे विद्यार्थी देशाचे भवितव्य आहे याचे भान ठेवा.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @narendramodi @PMOIndia
अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री अनिल पाटलांच्या स्वागतासाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा वापर
मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्री अनिल पाटील पहिल्यांदा आपल्या अमळनेर मतदारसंघात दाखल झाले, यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर दुतर्फा बसवण्यात आलं होतं.
@MLA_AnilPatil
#AnilPatil #NCPBreaksUp #AjitPawar #MTVideo
सर्व भारतीय नागरिकांना ७५ व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य ��िनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा 💐
आपला,
तुषार पतिंगे
कार्यकारिणी सदस्य, मनकासे, महाराष्ट्र राज्य
तालुका उपाध्यक्ष, मनविसे, वसई विरार
आमचे सात नगरसेवक फोडून नेले तेव्हा मनसैनिक शांत राहिला. पण तुमचे ४० आमदार पळून गेले म्हणून त्यांचा सुरक्षा काढून घेऊन त्यांच्यावर हल्ले चालू हल्ले खोर शिवसैनिकांनवर कारवाई होणार का?
@uddhavthackeray
या शाळेने ���िद्यार्थ्यानी फी भरली नाही म्हणून ऑनलाईन शाळेतून काढून टाकण्यात आले. तसेच शाळेने आपणास शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांना खालचा पातळीवर जाऊन घाण भाषेत बोललेले रेकॉर्डिंग सुद्धा आहे. या शाळेवर कारवाई आपण लवकर कारवाई करावी. @VarshaEGaikwad @CMOMaharashtra
#दहिसर_चेक_नाका_ट्राफिक काय चाललंय या राज्यात. लोकांना नोकरी पन करायला सांगते आणि लोक ट्रे�� बंद म्हणुन कार घेऊन गेले की प्रशासन गाड्या पन अडवत आहे. आता लोकांनी ��पाशी बसायचं का घरी? का प्रशासन घर बसल्या पोसणार आहे. उत्तर द्या?
@advanilparab
@AnilDeshmukhNCP