#संगणकपरीचालक सर्व माननिय मंत्रि महोदय,लोकशाहीमध्ये संप करण्याचें स्वातंत्र्य असुन सूध्दा, सपकर्यांवर अमानुष लाठीचार्ज करणे, व त्यांना मुंबईतून हूसकावून लावणे, कितपत योग्य आहे, //विचारतोय हा महाराष्ट्र सारा//
आदरणीय व माननीय मायबाप सरकार महाराष्ट्र राज्य आपणास कळकळीची विनंती आहे की आपण कृपया गेल्या तेरा वर्षांपासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर अख्ख्या ग्रामीण महाराष्ट्रात आवश्यक सेवा पुरविणाऱ्या संगणक परिचालकांचा विचार करून त्यांना न्याय मिळवून द्यावा ...,
आदरणीय व माननीय मायबाप सरकार महाराष्ट्र राज्य आपणास कळकळीची विनंती आहे की आपण कृपया गेल्या तेरा वर्षांपासून अतिशय तुटपुंज्या मानधनावर अख्ख्या ग्रामीण महाराष्ट्रात आवश्यक सेवा पुरविणाऱ्या संगणक परिचालकांचा विचार करून त्यांना न्याय मिळवून द्यावा ...,
मुख्यमंत्री मा.@mieknathshinde लाडका भाऊ नावालाच आहे का ? एकीकडे मागील 12 वर्ष काम करणाऱ्याना न्याय नाही आणि दुसरीकडे योजनादूत म्हणून 6 महिन्यासाठी नियुक्ती हि बेरोजगारांची चेष्टाच आहे.
@PMOIndia,@Dev_Fadnavis,@AjitPawarSpeaks,@giri
ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना शासन आणि प्रशासन किती दिवस घोळवत ठेवणार आहे मागील 12 वर्षांपासून 5 आणि 7 हजारांवर काम करणाऱ्या तरुणांना न्याय कधी?महाविकास आघाडी असो वा महायुती भ्रष्टाचार बंद करा कम्पनी दूर करा न्याय द्या @mieknathshinde@Dev_Fadnavis
सत्तेत असतांना राज्यकर्ते ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांच्या प्रती हम तुम्हारे है कौन,आणि हेच राज्यकर्ते जेंव्हा विरोधी बाकावर असतात तेंव्हा हम तुम्हारे है सनम शासन कर्ते हो ही तुमची भूमिका योग्य नाही लक्षात ठेवा भारतात निवडणुका असतात @CMOMaharashtra@girishdmahajan@Dev_Fadnavis
उद्धव ठाकरेंचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश?
सत्तेसाठी लाचार झालेले उद्धव ठाकरे, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतातच मात्र, आता काँग्रेसचा दुपट्टादेखील त्यांनी स्वीकारला. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसी विचारधारेचा कायमच विरोध केला. ‘माझ्या शिवसेनेची कधीच काँग्रेस होऊ देणार नाही’ अशी ठाम भूमिका त्यांची होती. मात्र उद्धव ठाकरेंनी सगळे धुळीला मिळवून, फक्त सत्तेसाठी हिंदुत्वाला आणि भगव्याला तिलांजली देऊन काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला…. @OfficeofUT तुमचा उरला सुरला उबाठा गट पण काँग्रेसमध्ये विलीन केला का?
#maharashtra #ShameOnUBT