The Indian Air Force (IAF) has successfully executed its assigned tasks in Operation Sindoor, with precision and professionalism. Operations were conducted in a deliberate and discreet manner, aligned with National Objectives.
Since the Operations are still ongoing, a detailed briefing will be conducted in due course. The IAF urges all to refrain from speculation and dissemination of unverified information.
#OpSindoor
#IndianArmedForces
#IndianAirForce
#OperationalCapability
@DefenceMinIndia@MEAIndia@MIB_India@SpokespersonMoD@HQ_IDS_India@adgpi@IndiannavyMedia
जितेंद्र आव्हाड हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव "शिव" लिहायच्या ऐवजी कायम "शीव" असं मुद्दाम चुकीचं लिहितात.
काय @Awhadspeaks दरवेळी महाराजांच्या नावात जाणीवपुर्वक चूक का?
तुमच्या माहितीसाठी 'शीव' या शब्दाचा अर्थ "गावाची वेस" असा होतो. तर महाराजांसाठी हा शब्द वापरायचा काय संबंध.
बिल्डिंग समोरच्या झाडांना चिपकत आहेत हे अजेंडा धारक!
नदीपात्रात रस्ते हवेत, पार्किंग हवं पण रिव्हरफ्रंट नको!
दोन चार तास टाईमपास करून घरी जाऊन एसी लावतील आणि कार्बन उत्सर्जन करतील!
प्रियंका वड्रा अपने निजी सचिव संदीप सिंह को ले कर जंतर मंतर महिला पहलवानों को न्याय दिलाने पहुँची हैं लेकिन इस व्यक्ति पर ख़ुद महिलाओं से छेड़छाड़ और एक दलित महिला को दो कौड़ी की औरत कहने जैसे तमाम आरोप लगे हैं।
मजुरांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्राने 530 कोटी दिले,ते पैसे लाभार्थ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात जमा करायचे असतात त्याला बँक 0 रुपये घेते ! पण भकास आघाडीने प्रति मजूर 55 रुपये शुल्क दाखवून 13 कोटी रुपये ढापले ! हा घोटाळा देवा भाऊंनी काल उघडकीस आणला पण मराठी मीडिया गप्प आहे !
उद्याचा बंद सरकार पुरस्कृत आहे
त्याबरोबर मराठी मिडीया सुद्धा या बंद ला पुर्ण ताकतीने पाठिंबा देत आहे.
आज पासूनच बंद च्या बातम्या प्रत्येक पाच मिनिटाने दाखवून वातावरण निर्मीती ला सुरूवात झाली आहे,कार्यकर्ते पण तुम्हाला धमकावू शकतात,त्यामुळे जनतेने यांना भिक न घालता आपली कामे करावी
West Bengal | BJP workers staged protest in Kolkata against alleged gang rape of a party worker's wife in Bagnan. Several workers detained
Victim had stroke months ago & was unable to speak. Rape being used as political tool in WB:Agnimitra Paul, BJP WB Mahila Morcha Pres(10.08)
Breaking news
कांग्रिस ने अपनी ख़ुफ़िया जाँच कमेटी को सौंपी जाँच-जो पता करेगी क़ि “toolkit लीक कैसे हुई”,;कौन देशभक्त है इनकी पार्टी में जिसने ये काग़ज़ बीजेपी के लोगों तक पहुँचाए है.
देखो कब तक report आएगी इनकी?
@sambitswaraj@TajinderBagga@Shehzad_Ind@ShefVaidya@ippatel
माँ-बेटे ने चीन के साथ MoU किया ..
नतीजा ..इस विडीओ में दिख रहा है
इन लोगों को भारत का नाम बदनाम करने में एक अजीब सा सुकून मिलता है।
#CongressToolKitExposed
@sachin_inc@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis सतरंज्या उचल्या गुलामगिरी करताना डोक्यातील मेंदूचा भुसा झाला आहे तुमचा. उत्तर प्रदेश ची लोकसंख्या 25 कोटी आहे. आणि लस उत्तर प्रदेश ला महाराष्ट्राच्या बरोबरी ने आहे. तुझ्या लॉजिक नुसार उत्तर प्रदेश ला 4 कोटी लस मिळायला हवी होती. पण, 2.2 कोटी एवढीच लस मिळाली
मा. गृहमंत्री @AnilDeshmukhNCP जी, वीज खाते आपल्याला कधीच समजणार नाही. आपणास हे माहित असले पाहिजे की इलेक्ट्रॉनिक नेटवर्क आणि डिव्हाइसवर सायबर हल्ले होतात; कंडक्टरवर (वायर) नाही. सायबर हल्ल्यामुळे वीज खंडित झाली नाही, ती वायर तुटल्यामुळे झाली होती.