बाप नावाची ताकद
तुम्ही दाेन पावलं पुढं जाव म्हणून
मागे राहून तुम्हाला पाठीच्या कण्यापासून ताकद लावून तुम्हाला सतत पुढे ढकलणारी अफाट ताकद म्हणजेच.
तुमचा बाप
तुमच्या पुढे राहण्यात कधीही स्वारस्य नसलेला अाणि
तुम्हाला कायमच तुमच्या मागे राहून काळजीपूर्वक पाहणारा व्यक्ती म्हणजेच👇
सुनंदन लेले सरांनी लंडनमधील एका कॅफेचा व्हिडिओ शेर केला, त्यातल्या एका लोखंडी खुर्चीवर "बाळु लोखंडे, सावळज" अस लिहिलं आहे. हे माझ्या मुळ गावातील मंडप डेकोरेशन व्यवसायत आहेत, आता आमच्या गावात एक चर्चा चालू आहे की ही खुर्ची सावळज मधून लंडन मध्ये कशी पोहचली!☺️ @sunandanlele
वाचनाची आवड असणारा वेळ मिळेल तेंव्हा नक्की वाचताेच.
काही वेळा पुस्तक भेट देतेवेळी त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्यात चालत असलेल्या घडामाेडी लक्षात घेतल्या जातात.
तर कधी त्यांची वाचनाची आवड पाहून व्यवसायाबद्दल,नाेकरीबद्दल महत्त्वाच्या माहीती असलेल्या गाेष्टी लक्षात घेऊनच भेट देतात
एखाद्याला #पुस्तकभेट देताना तुम्ही कोणते मुद्दे विचारात घेता?
उगीचच दिसेल ते पुस्तक देण्यापेक्षा व्यवस्थित विचार करून ते भेट दिले तर त्याचे मुल्य अधिक असेल.
काही चांगल्या उत्तरांसाठी पुस्तकंभेट आहेच.
तुम्ही पुस्तकंभेट देतानाचे फोटो असतील तर #LetsReadIndia ला टॅग करा.
प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचं पीक निघायची वेळ जवळ आली की त्यांचं वाटोळं करण्यासाठी बाहेरून आयात करून दर पाडायचे धंदे चालू आहेत. मग तो कांदा असो वा #सोयाबीन#शेतकऱ्यांना_जगू_द्या
माणूस जेंव्हा स्वःतामधील साधेपणा विसरून जाताे तेंव्हा ताे स्वःताचा भूतकाळ देखील विसरलेला असताे.
बदल हे प्रगतीच लक्षण असतेच पण ताे बदल आपल्याकडील काेणती महत्वाची गाेष्ट तर हिरावून घेत नाही ना हे कळणे पण खूप महत्वाच असत.
आंनद आपल्यासाेबतच असताे फक्त त्याला आपण आपलंस केल पाहीजे.
#म
वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी आपल्या सारखी माणसे आमच्या सोबत आहेत याचा खूप अभिमान आहे.
आपली साथ अमुल्य आहे. @suryawanshin9 सर आपले मनःपुर्वक आभार आणि धन्यवाद.
#LetsReadIndia#पुस्तकदान
काल संध्याकाळी आपला मित्र निखिल औंधकर याचे हृदयविकाराच्या धक्क्याने अकस्मात निधन झाले.
ऐकून धक्का बसला.
खेळ कोणाला दैवाचा कळला...
मिस यु यार 😭😭😭
माझा जिगरी ❤️मित्र निखिल सोडून गेला.भेट अधुरी राहिली.
#BrandKolhapur
कोल्हापूरच्या युथ आयकॉन लेखिका 'सोनाली नवांगूळ' यांच्या 'मिडनाईट अवर्स' या अनुवादित कादंबरीसाठी 'साहित्य अकादमी पुरस्कार' मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! सोनाली यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्याचा हा गौरव आहे.
माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मला आवर्जून पुस्तक भेट देणारा माझा अत्यंत जवळचा आणि जिवलग मित्र ह्यावर्षीही न विसरता आपल मित्रप्रेम जपण्यात यशस्वी ठरला.
धन्यवाद @VinayakKore5 ❤️
सध्या जीवनात सुरू असलेल्या प्रवासात ह्या पुस्तकाची खूप महत्वाची भूमिका असेल.
वाचत रहा 🙏
@LetsReadIndia 📚
या आठवड्यात चर्चा करूया-
महाराष्ट्राच्या अलौकीक,महान रयतेच्या राजांबद्दल-छत्रपती राजर्षी शाहू महाराजांविषयी.
त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असलेली पुस्तकं, लेख, व्हिडीओ, फोटो, आठवणी इथे मांडा.
काही चांगल्या उत्तरांसाठी #पुस्तकभेट आहेच.
#विकेंडरिडिंग#LetsReadIndia#मानाचामुजरा
काल माझ्या वाढदिवसानिमित्य आपण सर्वांनी वेळात वेळ काडून मला दिलेल्या बहुमुल्य शुभेच्छा आणि माझ्याप्रती दाखविलेल अनमाेल प्रेम हे असेच राहू दे.
आपला सर्वांचा ऋणी राहीण,
आपले ऋणानुबंध असेच राहूदेत.😊
धन्यवाद 🙏❤️
-उदय