#पदभरतीसाठी एकच शुल्क आकारण्यात यावे फक्त इतकी ओळ टाकून नेहमीचा संभ्रम निर्माण केला जात आहे
सगळ्या विभागांसाठी एकच शुल्क? एखाद्या विभागातील पदांसाठी एकच शुल्क? नेमका काय निर्णय सरकारने घेतला आहे तो उलगडून सांगण्यात यावा ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis@RRPSpeaks@CMOMaharashtra
♦️तलाठी भरती 2023 अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अर्ज करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृपया तारीख वाढवण्यात यावी ही विनंती.. कित्येक जणांचे payment करूनही pending Status Paid असं झालेले नाही आहे..🙏 निदान 3 ते 4 दिवस तरी मुदतवाढ द्वावी.
@maharevenue@RVikhePatil@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis@TCS
#MHPOSToffice_DV#MHPOSToffice_DV#postman_mts_document_verification
We all are desperately waiting for document verification and joining but department has not given any intimation about DV . So we all kindly request to post department to do the needful ASAP
THNAK YOU
#MHPOSToffice_DV#postman_mts_document_verification We all are desperately waiting for document verification and joining but department has not given any intimation about DV . So we all kindly request to post department to do the needful ASAP THNAK YOU
@cpmgmaharashtra
#MH_Postman_MTS_DV
All candidates have been mentally engaged in the recruitment process for PM & MTS 2020(MH circle)for the last 15 months that affects our day-to-day life and studies.We request you to Speed up further DV process
@IndiaPostOffice@cpmgmaharashtra@AshwiniVaishnaw
#MH_Postman_MTS_DV
सर्व उमेदवार गेल्या 15 महिन्यांपासून PM आणि MTS 2020 (MH सर्कल) भरती प्रक्रियेत मानसिकरित्या गुंतले आहेत ज्यामुळे आमच्या दैनंदिन जीवनावर आणि अभ्यासावर परिणाम होतो. आम्ही तुम्हाला पुढील DV प्रक्रियेला गती देण्याची विनंती करतो @IndiaPostOffice@cpmgmaharashtra
#MH_Postman_MTS_DV
सर्व उमेदवार गेल्या 15 महिन्यांपासून PM आणि MTS 2020 (MH सर्कल) भरती प्रक्रियेत मानसिकरित्या गुंतले आहेत ज्यामुळे आमच्या दैनंदिन जीवनावर आणि अभ्यासावर परिणाम होतो. आम्ही तुम्हाला पुढील DV प्रक्रियेला गती देण्याची विनंती करतो @IndiaPostOffice@cpmgmaharashtra