मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
1 डिसेंबर 2024 रोजी पार पडलेल्या
महाराष्ट्र नागरी सेवा संयुक्त राजपत्रित पूर्व परीक्षा संदर्भात...
🔸 गेल्या 15 दिवसात महाराष्ट्राच्या का��ाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांचे आलेले phone calls, messages व पुण्यात प्रत्यक्ष भेटून गेलेल्या विद्यार्थी मित्रांच्या यासंदर्भातील सर्व तक्रारी व त्यावर स्वतः ते सर्व पडताळून अत्यंत जबाबदारीने हे tweet करत आहे.
👉 परीक्षेत Conceptual/Analytical/Difficult/Easy/factual असे कोणते प्रश्न विचारायचे हा माझा विषय नाहीच,तो 100% मा.आयोगाचा अधिकार आहे.
👉 त्याचप्रमाणे 100% errorless question paper हा सुद्धा #MPSC ची प्रत्येक परीक्षा देणाऱ्या प्रत्येक उमेदवारा��चा अधिकार आहेच.
👉 1 डिसेंबर रोजीच्या प्रश्नपत्रिकेत
काही प्रश्नच चुकीचे,किंवा काहींचे पर्याय चुकीचे,किंवा एका पेक्षा जास्त उत्तर असलेले पर्याय,किंवा काहींचे आपल्या उत्तरतालिकेप्रमाणे चुकीचे उत्तर दिलेले आहेत.
इतक्या महत्वाच्या परीक्षेत असा ढिसाळ कारभार ????
👉 आपली एक चुक हजारो उमेदवारांना स्पर्धेतून बाहेर काढते,त्यांची चुक नसताना त्यांना त्याची किंमत नेहमीच मोजावी लागते.
अजून किती वर्ष असा अन्याय करणार आहात ????
🔶 100 प्रश्न,त्याचे पर्याय व उत्तर
हे 100% errorless करणे हे इतकं अवघड काम आहे काय ?
ही आपली जबाबदारी आहे की नाही ?????
🔶 #UPSC ची अशा गोष्टीत #MPSC का copy करत नाही???
#UPSC सारखा errorless question paper #MPSC चा का नसतो ????????
👉 आपण विसरलात काय
2022 मध्ये राज्यसेवा उमेदवारांनी याच कारणासाठी पार सुप्रीम कोर्ट पर्यंत् लढाई लढली होती.त्यानंतर सुधारणा अपेक्षित होत्या
पण झाल्या नाहीत.
👉 आपल्या अशा चुकीमुळे प्रत्येक परीक्षेत हजारो आयुष्य उद्धवस्त होत आहेत याचा seriousness कधी येणार आहे की नाही???
🔶 अपूर्णांकात निकाल /कट ऑफ येत असेल तर तो अपूर्णाकात तच
लावण्यात येईल असे आपण मागेच जाहीर केले.
उदा:- 101.5/101.25/101.75
इतकी तत्परता आपण दाखवली
कारण ह्याचे 102 केले तर विनाकारण काही उमेदवार paas होतील असे तुम्हाला वाटले.
मग हीच तत्परता प्रश्नपत्रिका काढताना
किंवा इतकी सूक्ष्म काळजी प्रश्न तयार करताना का घेतली जात नाही???????
@maha_governor
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
एकीकडे सरकारने तुटपुंज्या जागांच्या जाहिराती काढून परीक्षार्थ्यांचे वर्ष वर्ष वाया घालवायचे व द���सरीकडे #MPSC ने उमेदवारांना अडचणीत आणायचे हे समीकरणच झाले आहे.
@NANA_PATOLE
@ssaunik
हॅलो कामचुकार आयोग @mpsc_office
१) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
२)अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
निकाल काय आता चंद्रावर जाऊन लावणार आहात का ?
10 महिने झाले पेपर तपासात आहात की अक्षर मोजत बसलात?
#FSOCIVILMAINSRESULT23
#BaliramDole☑️
#NanaBhauPatole☑️
दो जादूगरो की कहानी
Target 🎯 प्रशासन @targetprashasan की जुबानी ......
✍️महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झालंय की सर्व स्पर्धा परीक्षा व #MPSC उमेदवारांना विधानसभा निवडणूक जाहीरनाम्यात मानाचे स्थान मिळाले आहे.
ज्या अवलिया मुळे हे शक्य झाले आहे
ते सर्वात महत्वाचे नाव म्हणजे
'बळीराम डोळे ' सर.
👉बेरोजगा���ांच्या वर्षानुवर्षाच्या मागण्या,
त��यांच्या जटील समस्या,त्यांच्याकडे
मुद्दाम केले जाणारे दुर्लक्ष
त्यांना गृहीत धरून होणारा अन्याय
मग तो सरकारकडून असेल की #MPSC कडून यावर स्वतःचा जीव धोक्यात घालून कायम मदतीला येणारा
एकमेव माणूस म्हणजे बळीराम डोळे
सर.
👉आपल्यासाठी ह्यांनी असंख्य
आंदोलने केली,आमरण उपोषण केले,
मागण्याचा अविरत पाठपुरावा केला
व पोलीस भरतीपासून राज्यसेवा उमेदवारांपर्यंत प्रत्येकाला न्याय मिळवून दिला.
जाहिरात प्रसिद्ध होण्यासाठी ते अगदी joining पर्यंत डोळे सर अक्षरशः आपल्यासाठी युद्धपातळीवर लढले,झगडले आहेत.
Civil Engineering च्या मुलांना न्याय मिळवून दिला.
यादी मोठी होईल सध्या तो विषय नाही.
👉पण निःस्वार्थीपणे शासन ,प्रशासन व घटनात्मक आयोगाविरुद्ध लढून आपल्याला न्याय मिळवून देणाऱ्याला
आपण पण कधी विसरता कामा नये.
प्रत्येक अडचणीत हा एकमेव माणूस आपल्यासाठी महायोद्ध���या होता ,आहे व नेहमी विद्यार्थ्यांसोबत असेल.☑️
👉या प्रवासात बळीराम डोळे सरांना खंबीर साथ देणाऱ्या मा.नानासाहेब पटोले साहेबांना विसरून कसे चालेल ?
साथ खंबीर असली की अवघड प्रवास सुकर होतो,अगदी तेच घडलंय.
👉काही दिवसापूर्वीच मा.नानासाहेब पुण्यात आपल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसोबत महासंवाद व महाचर्चा
करून गेले.
हा कार्यक्रम सुद्धा बळीराम सरांमुळेच शक्य झाला.
👉आपल्या प्रत्येक मागणीला नानाभाऊनी
100% सकारात्मक प्रतिसाद दिला होताच त्यामुळे आपल्याला सुगीचे दिवस येणारच हे त्याच दिवशी ठरले होते. जाहिरात..जागावाढ ...वेळेवर परीक्षा व लवकर निकाल ते जाॅईनिंग ह्या बाबी तातडीने सुटतील...
मा.नानासाहेब यांनी tweet द्वारे प्रत्येक video त स्पर्धा परीक्षा उमेदवारांवर
होणाऱ्या अन्यायाला तीव्रतेने वाचा फोडली,
काँग्रेस पक्ष कायम सोबत असेल याची खात्री दिली.
👉व हे सगळे काल महाविका�� आघाडी च्या जाहीरनाम्यात प्रत्यक्षात उतर���े.
👉बळीराम डोळे सरांना
व मा.नानासाहेब पटोले साहेबांना मानाचा मुजरा करतो व आपल्या सर्वांना 20 नोव्हेंबर ला 100% स्पर्धा परीक्षा उमेदवारांचे आशिर्वाद लाभावेत अशी अपेक्षा करतो.
👉सगळं आपल्यासाठी सुरु आहे हे विसरू नका व आपल्याला स्वतःच्या हक्कासाठी आपली सनदशीर व योग्य मार्गाने ताकद दाखवण्याचा अमूल्य मार्ग म्हणजे ही निवडणूक आहे हे मी वेगळे सांगण्याची गरज नाही☑️👍
@RahulGandhi
@mieknathshinde @Dev_Fadnavis
@ajitpawarspeaks
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@VijayWadettiwar
@Jayant_R_Patil
@supriya_sule
@AmitV_Deshmukh@satejp
@vishwajeetkadam
@BaliramDoleyINC
@RealBacchuKadu
@AbhiPawarBJP
@RRPSpeaks
@INCMaharashtra
@NCPspeaks
@mpsc_office
@Drsuvarnas
@degree_holders
@SarkariNokarii
@SarkariNokarii
@TV9Marathi
@abpmajhatv
@ibnlokmattv1
@LoksattaLive
@SakalMediaNews
📌Combine गट ब आणि गट क फॉर्म भरतान��� बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.
@mpsc_office आयोगाला विनंती आहे अर्ज करण्यासाठी किमान एक आठवडा मुदत वाढवून द्यावी.🙏
@Suvarnakharat4
📌FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023
माननीय @mpsc_office आयोगाने लवकरात लवकर निकाल जाहीर करावे . ही नम्र विनंती.🙏
परीक्षा होऊन 9 महिने झालेत...🙏
नानाभाऊ येत आहेत....अस्वस्थ तरुणाईच्या अनंत समस्यावर उपाय व त्यांना न्याय देण्यासाठी
आता नवा गडी न नवे राज्य...
सर्वांनी नक्की या.
24/10/2024,
उद्या सकाळी 9 वाजता.
टिळक स्मारक मंदिर, टिळक ��ोड, पुणे
#नानापर्व
@RahulGandhi @kharge @NANA_PATOLE
पुस्तकातून न्याय मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना आंदोलन, संप, बेमुदत उपोषण अशा मार्गांचा अवलंब करावा लागतो. शस्त्र उगारावं लागतं. परीक्षा कधी होणार हेच विद्यार्थ्यांना माहित नसेल तर अधिकारी होण्याचं स्वप्न कधी पूर्ण होणार कुणास ठाऊक? नानाभाऊ विद्यार्थ्यांना न्याय मिळून देतील हीच अपेक्षा.
नमस्ते डॉ. सुवर्णा मॅडम,
FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२३ निकाल लवकरात लवकर जाहीर करुन लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
धन्यवाद,
@Drsuvarnas@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कार्यपद्धतीविषयी अलीकडील परीक्षांमध्ये दिसून येत असलेल्या विलंबावर सध्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराज�� आहे. विशेषतः FSO (फूड सेफ्टी ऑफिसर) मुख्य परीक्षा निकाल जाहीर करण्यास 10 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे.
MPSC ने 2024 पासून राज्यसेवा परीक्षा descriptive पद्धतीने घेण्याची घोषणा केली होती . जेव्हा FSO सारख्या छोट्या परीक्षांमध्येच एवढा विलंब होतो, तेव्हा संपूर्ण राज्यसेवा लेखी परीक्षा कशी प्रभावीपणे पार पाडणार हा एक मोठा प्रश्न आहे.
FSO परीक्षेच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार संपर्क ��ाधूनही आयोगाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. साधी दोन ओळींची सूचना किंवा अपडेट देणेही गरजेचे वाटले नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या प्रकारामुळे आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
यामुळे MPSC ला परीक्षेची प्रक्रियेतील कार्यक्षमतेवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. परीक्षांचे वेळापत्रक, निकाल प्रक्रिया या सर्व गोष्टींमध्ये सुधार��ा करणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवता येईल आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान होईल.
सरतेशेवटी, आयोगाने आपली जबाबदारी ओळखून तातडीने या समस्येवर उपाययोजना करावी आणि निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत, अन्यथा विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान अक्षम्य ठरू शकते.
@mieknathshinde @Dev_Fadnavis
@ajitpawarspeaks
@PawarSpeaks
@NANA_PATOLE
@VijayWadettiwar @Jayant_R_Patil @RealBacchuKadu
@AbhiPawarBJP
@BaliramDoleyINC
@mpsc_office
@Drsuvarnas
@TV9Marathi
@abpmajhatv
@ibnlokmattv1
@LoksattaLive
@SakalMediaNews
मा. @mpsc_office@Drsuvarnas ma'am
🔶महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ची सुधारित तारीख आपण "लवकरात लवकर " जाहीर
करणार होता.
यावेळी आपण आवडता शब्द "यथावकाश" टाळला होता,त्यामुळे
प्रगती झाली असे वाटले होते.
परंतु 15 दिवस उलटून गेले तरी अ��्याप आपण यावर बोलायला ��यार नाही.
🔶 निवडणूक वर्षात राज्यसेवा परीक्षा एप्रिल ऐवजी फेब्रुवारीत घेण्याचा इतिहास असताना आपण जाणूनबुजून
28 एप्रिल ला परीक्षा आयोजित केली होती.
👉पण निवडणुकामुळे व मराठा आरक्षण मुळे अर्थातच आपल्याला 28 एप्रिलला
परीक्षा घेणे शक्य झाले नाही.
तीन महिने परीक्षा पुढे ढकलली.
अर्थात आपण हे जाहीर करण्यासाठी सुद्धा उमेदवारांतर्फे आम्हालाच पाठपुरावा करावा लागला होता.
👉 आपण 6 जुलै नवीन ता��ीख दिली.
मराठा आरक्षण संदर्भातील क्षुल्लक
तांत्रिक बाबींची पूर्तता आपण केली नाही.
6 जुलै ला परीक्षा घेणे अशक्य झाले.
👉 आपण पुन्हा नवीन तारीख दिली
21 जुलै.
तिथेही आपण 'fail'
तेच कारण:- मराठा आरक्षण तरतूदी
साठीचा तांत्रिक अभाव
👉 नवीन तारीख 25 ऑगस्ट
दिली.
ज्यादिवशी IBPS exam असल्यामुळे
उमेदवार दोन महिने आपल्याला वारंवार विनंती करत होते.
exam overlapp होत आहे.
परंतु आपण दुर्लक्ष केले व शेवटी आंदोलन करावे ल���गले व परीक्षा postpone झाली.
🔶 आता 15 दिवसात आपल्याला परीक्षेसाठी नवीन तारीख ठरवता आली नाही याचे आश्चर्य वाटते.
विचार काय आहे आपला नेमका?????
👉असेच timepass करायचा व पुन्हा
विधानसभेची आचारसंहिता ,निवडणुका हे कारण सांगून मुद्दाम परीक्षा लांबवण्याचा तर डाव नाही ना?
👉 लोकसभा निवडणुकामुळे जे केले तेच कारण पुन्हा विधानसभा निवडणुकीचे दाखवायचे व निवांत राहायचे असे षडयंत्र तर रचले जात नाही ना?
👉 स्वतःच्या चुकांची शिक्षा उमेदवारांना देऊ नका.
संविधानिक आयोगाकडून अशा गोष्टी
अपेक्षित नाहीत.
आपला कारभार असा असावा की सत्ताधारी किंवा विरोधक कुणाला बोलण्याची गरज पडू नये किंवा हिम्मत सुद्धा कुणी करू नये.
पण त्यासाठी मा.आयोगाला चेहरामोहरा बदलण्याची गरज आहे.
👉"आत्मपरीक्षण " केल्यास
corona lockdown काळापासून
#MPSC चा कारभार कोणत्या पातळीला गेला आहे याचे उत्तर मिळतील.
यात लाखो उमेदवारांचे फक्त ��णि फक्त प्रचंड नुकसान झाले आहे
याचे भान आपल्याला कधी येईल????
👉 पुन्हा एकदा सर्व उमेदवारांतर्फे नम्र विनंती करतो
" परीक्षेची तारीख तात्काळ जाहीर करण्यात यावी"
🙏🙏
धन्यवाद
@mieknathshinde
@maha_governor
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@NANA_PATOLE
@ssaunik
@MaheshZagade07
मा. @mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@ssaunik
मेगाभरतीचा महाघोटाळा
👉 राज्यसेवा 2024 जुन्या पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा असून देखील तुटपुंज्या जागा काढल्या.
35 संवर्गापैकी सर्व महत्वाचे संवर्ग चक्क गायब आहेत.
मुलांना उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी होण्याचा अधिकार नाही का?
सतत 7 महिने पाठपुरावा केल्यानंतर मोजून 7 उपजिल्हाधिकारी पदे समाविष्ट केली.
या 7 मध्ये OBC सहित NT-C,NT-D व इतर प्रवर्गासाठी शून्य जागा.
👉 संयुक्त अराजपत्रित गट - ब व गट - क साठी जाहिरात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध केली.
सरकारने मागणीपत्रक वेळेवर न पाठवल्यामुळे जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा प्रसिद्ध झाली.
त्यामुळे हजारो उमेदवारांचे वय उलटून गेले. परिणामी त्यांना परीक्षेचा अर्ज भरता येणार नाही.
@Dev_Fadnavis महोदय,
ह्या वय उलटून गेलेल्या उमेदवारांचं काय करणार आहात? त्यांच्या नुकसानाला फक्त आणि फक्त ���पण जबाबदार आहात.
PSI च्या तुटपुंज्या जागांचे मागणीपत्रक पाठवायला तब्बल 9 महिने उशीर करून काय साध्य केले?
@AjitPawarSpeaks दादा
STI साठी फक्त 206 जागांचे मागणीपत्रक पाठवले.
त्यातही ST category साठी चक्क शून्य जागा???
हाच का आपला सामाजिक न्याय???
👉 जलसंपदा विभाग जाहिरात का प्रसिद्ध झाली नाही?
👉 BMC सहित इतर मनपा जाहिरात कुठे हरवल्या आहेत???
👉 1000 रुपये फीच्या नावाखाली लुटले, अर्ज भरून घेतले तरी कित्येक परीक्षेच्या तारखा अद्य��प जाहीर केल्या नाहीत.
आचारसंहिता लागणार आहे माहित असतानाही या गोष्टी का विचारात घेतल्या नाहीत?
👉 ज्या परीक्षा घेतल्या त्यांचे निकाल जाहीर केलेले नाहीत.
👉 ज्यांचे निकाल जाहीर केले त्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत.
👉 प्रलंबित शिक्षक भरतीच्या दिलेल्या आश्वासांचे काय झालं? पाळणार आहेत की नाही?
शिक्षणसेवकांच्या समस्यांबाबत काही निर्णय घेणार आहेत की नाही?
👉 आम्ही यापूर्वी वेळो���ेळी ह्या गोरगरीब उमेदवारांसाठी मागणी केली आहेच.
सरकार संवेदनशील नाहीच.
आपल्याकडे काही तास उरले आहेत.
अजूनही सांगतोय ह्या सर्वांना न्याय द्या.
👉 #MPSC ��हित सर्व स्पर्धा परीक्षा उमेदवारांना जबाबदारीने सांगतोय काँग्रेस पक्ष कायम आपल्या पाठीशी होता, आहे आणि असेल.
जिथे जिथे ह्या महायुतीने तुमच्यावर अन्याय केला त्या प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष आपल्याला न्याय देण्यासाठी कटीबद्ध आहे.
@prajaktdada महाराष्ट्र कृषीसेवा २०२१ मधील २०३ शिफारसपात्र उमेदवारांच्या १५ महिन्यांपासून रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ निर्गमित करण्यात यावे हीच मा. श्री. धनंजय मुंडे साहेब, कृषिमंत्री यांना विनंती...🙏🏻🙏🏻🙏🏻
#महाराष्ट्रकृषिसेवा२०२१तात्काळनियुक्ती
कृषि सेवा परीक्षा २०२१ व २०२२ च्या माध्यमातून ४१७ उमेदवार कृषि अधिकारी पदासाठी पात्र ठरले आहेत. परंतु त्यांना अद्याप नियुक्ती मिळाली नाही. ही मुले सर्वसामान्य घरांतील आहेत. या पदासाठी या सर्वांनी प्रचंड अभ्यास, मेहनत केली आहे. परंतु शासनाने त्यांना नियुक्ती देण्यास उशीर लावून त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की, कृपया आपण यासंदर्भात हस्तक्षेप करुन सदर उमेदवारांना तातडीने नियुक्ती द्यावी.
#कृषी_सेवा_भरती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@dhananjay_munde@AjitPawarSpeaks