🚩 रोजगार सत्याग्रह – चलो, छत्रपती संभाजीनगर
वर्षानुवर्षे सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती प्रलंबित ठेवून लाखो मेहनती बेरोजगारांवर अन्याय होत आहे. या अन्यायाविरोधात काँग्रेस प्रांताध्यक्ष मा. हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र काँग्रेस पक्षाच्या *रोजगार विभागा*तर्फे “रोजगार सत्याग्रह” आयोजित करण्यात आला आहे.
📍 स्थळ: संभाजीनगर
🗓️ दिनांक: सोमवार, २५ ऑगस्�� २०२५
⏰ वेळ: सकाळी ९ वा. – क्रांती चौकातून सुरुवात → MSEB सह-व्यवस्थापकीय संचालक कार्यालय → विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन
✊ उद्दिष्ट:
बेरोजगारांचे न्याय्य हक्क, रोजगार निर्मिती व सरकारच्या दडपशाहीविरोधात ठाम आवाज!
🔑 मुख्य मागण्या:
1️⃣ ITI, डिप्लोमा, अभियांत्रिकीतील रिक��त पदांची तातडीने भरती
2️⃣ स्थानिक उमेदवारांना प्राधान्य
3️⃣ कंत्राटी सेवामुदत ३ वर्षांवरून १ वर्ष
4️⃣ पदविका परीक्षा नियमित भरतीत समाविष्ट
5️⃣ वंचित विद्यार्थ्यांना “आउट ऑफ टर्न” संधी
6️⃣ सहाय्यक अभियंता भरतीसाठीची GATE सक्ती रद्द
7️⃣ कनिष्ठ अभियंता पदासाठी वयोमर्यादा वाढवावी
🌹 चला, बेरोजगारांच्या न्याय्य हक्कासाठी एकजूट होऊया. काँग्रेस पक्ष तुमच्या पाठीशी ठाम आहे!
@INCHarshsapkal @VijayWadettiwar @satejp @drkalyankale @Dhananjay4INC @incaurangabad @INCAurangabad_ @IYCMaha @NSUIMH @MaharashtraPMC @degree_holders @Mpsc_Andolan @HriishikeshPatil
#INCMaharashtra #IndianNationalCongress #Congress #MaharashtraPolitics
#रोजगारसत्याग्रह #CongressForYouth #VoterAdhikarYatra
महावितरणचा महा भरती घोटाळा?
महावितरण प्रशासनामार्फत सन २०२३ साली अकाउंटंट व इंजिनिअर या पदांसाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात ���ली होती. या पदांची परीक्षा ऑक्टोबर २०२४ मध्ये आयबीपीएस मार्फत विविध शिफ्ट मध्ये घेण्यात आली होती.
मात्र १४ जानेवारी रोजी सायंकाळी विद्यार्थ्यांची मार्कलिस्ट जाहिर न करता निवड याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. या कृतीमुळे निकालातील पारदर्शकतेला पूर्णतः हरताळ फासण्यात आलेला आहे.
विशेष बाब म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेत मिळालेले गुण देण्यात आलेले नाही. नॉर्मलायझेशन कसे झाले व नॉर्मलायझेशन नंतर किती गुण वाढले व कमी झाले याबाबत कुठलीही पारदर्शकता नाही.
१. अभियंता पदाच्या पदभरती मध्ये GATE पात्रतेच्या नावाखाली काही विद्यार्थ्यांना १०% टक्क्यांची खिरापत महावितरण कडून वाटण्यात आली
२. याबाबतही कुठलीही पारदर्शकता या निकालामध्ये दिसत नाही
३. सदर गुण कोणकोणत्या उमेदवारास किती व कसे देण्यात आले याबाबतही कुठलीही पारदर्शकता नाही
४. वेटिंग लिस्ट देण्यात आली नाही.
असे हजारो विद्यार्थ्यांचे ��रोप आहे.
महावितरण प्रशासनाने निकालातील पारदर्शला काळाफासून मोठ्या प्रमाणावर हव्या त्या उमेदवारांची घुसखोरी महावितरण प्रशासनाने केल्याची शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.
निकालाच्या सायंकाळी मोठ्या प्रमाणात निकालाच्या पारदर्शकतेवर बोंब उठल्यानंतर महावितरण प्रशासनामार्फत सदर निकाल वेबसाईटवरून काढण्यात आला, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अजूनच शंका निर्माण झाल्या.
याची जाणीव झाल्यान�� महावितरण प्रशासनाने परत दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता त्याच याद्या प्रसिद्ध केल्या.
विशेष बाब म्हणजे निकालातील कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नसतानाही तसेच विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, निवड यादी नंतर प्रतीक्षा यादी, आयबीपीएस चा मूळ फॉर्मेट मधील निकाल व नॉर्मलायझेशन चे गुण कुठेही जाहीर न करता दिनांक २१ जानेवारी पासून कागदपत्र पडताळणी चा (डॉक्युमेंट वेरिफिकेशन) "पद्धतशीर कार्यक्रम"राबवण्याची घाई महावितरण प्रशासनाने केली आहे.
ऊर्जा विभाग मा. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक वर्ष आहे.
यापूर्वीच्या भरती प्रक्रियेमध्ये महावितरण मार्फत मुलांचे सिलेक्शन ल��स्ट, वेटिंग लिस्ट व त्यांचे मार्क हे आयबीपीएस च्या फॉरमॅटमध्ये व डिजिटल सही सोबत प्रसिद्ध करण्यात येत होते.
मा. देवेंद्रजींच्या सत्ताकाळात जवळ जवळ सर्वच सरकारी नोकर भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार / अपारदर्शकता आहे अशी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांची भावना झाली आहे.
या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आगामी काळात जनतेची फसवणूक करुन सत्तेत आलेल्या #EVM सरकारच्या विरोधात रस्त्या��र उतरून लढाव लागेल.
@CMDMSEDCL @Mpsc_Andolan @degree_holders
#महावितरण भरतीत घोटाळा झाल्याचा संशय आहे. या पदभरतीत अनेक नियम पायदळी तुडविण्यात आले आहेत.
सर्वसामान्यपणे आधी सर्व उमेदवारांना परीक्षेत मिळालेले गुण जाहीर करण्यात येतात पर��तु महावितरणच्या भरतीत सरळ निवड यादी जाहीर करण्यात आली होती. विशेष म्हणजे उमेदवारांना परीक्षेत मिळालेले गुण जाहीर करण्यात आलेले नव्हते. #Normalisation आधी आणि नंतर किती गुण देण्यात आले याबद्दल सुद्धा स्पष्टता देण्यात आलेली नाही. यासोबतच उमेदवारांनी पुढील प्रश्न मांडले आहेत :
१. अभियंता पदाच्या पदभरती मध्ये GATE पात्रतेच्या नावाखाली काही विद्यार्थ्यांना १०% टक्क्यांची खिरापत महावितरण कडून वाट���्यात आली
२. याबाबतही कुठलीही पारदर्शकता या निकालामध्ये दिसत नाही
३. सदर गुण कोणकोणत्या उमेदवारास किती व कसे देण्यात आले याबाबतही कुठलीही पारदर्शकता नाही
४. वेटिंग लिस्ट देण्यात आली नाही.
उमेदवारांनी नाराजी आणि शंका व्यक्त केल्यानंतर दुसऱ्या दिवशी याद्या जाहीर करण्यात आल्या. दिनांक २१ जानेवारी पासून कागदपत्र पडताळणीचा (डॉक्युमेंट वेरिफिकेशन) "पद्धतशीर कार्यक्रम"राबवण्याची घाई ���हावितरण प्रशासनाने केली आहे.
या भरती प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या #MSEDCL अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. ऊर्जा विभाग सध्या फडणीवीसांकडे असल्याने, उमेदवारांच्या सर्व मागण्यांबाबत ऊर्जा विभागाने सकारात्मक विचार करावा. महावितरण पदभरतीबाबत शासनाने लवकर धोरणात्मक निर्णय घ्यावी ही आमची नम्र विनंती.
@MSEDCL @Dev_Fadnavis @AUThackeray @RRPSpeaks @PatilKailasB @Awhadspeaks @supriya_sule @MahaChiefSec .
@Dev_Fadnavis तुमच्या ऊर्जा विभागात काय घोटाळा चालू आहे याकडे लक्ष द्या. जनतेने तुम्हाला विश्वासाने निवडून दिले आहे तो विश्वास जपा. 🙏🙏🙏.
1. Recruitment जेव्हा आली तेव्हा त्यात खूप सार्या त्रुटी होत्या, त्या आम्ही ch निदर्शनास आणून दिल्या.
महावितरणच्या भरती प्रक्रियेत महाघोटाळा – सरकारच्या पारदर्शकतेचा फज्जा उडाल���!
महावितरणच्या भरती प्रक्रियेत झालेल्या प्रचंड अनियमितता आणि अपारदर्शकतेने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर काळं फासलं आहे. 2023 मध्ये महावितरणने अकाउंटंट आणि इंजिनिअर पदांसाठी जाहिर केलेल्या भरती प्रक्रियेतील निकालांवर विद्यार्थी वर्गामध्ये तीव्र रोष आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये IBPS मार्फत घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल 14 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आला. मात्र, पारदर्शकतेचा अभाव आणि निव��� प्रक्रियेत झालेल्या गंभीर त्रुटींमुळे हा निकाल गाजावाजा करत वादग्रस्त ठरला आहे.
निकालामध्ये अपारदर्शकता आणि अनियमितता:
विद्यार्थ्यांचे गुण किंवा मार्कलिस्ट कुठेही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
नॉर्मलायझेशन प्रक्रियेविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. कोणाला किती गुण कमी किंवा जास्त झाले, हे अस्पष्ट आहे.
अभियंता पदासाठी GATE पात्रतेच्या नावाखाली काही विद्यार्थ्यांना 10% टक्के अतिरिक्त गुण देण्यात आले असून, त्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.
वेटिंग लिस्ट न देता फक्त निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.
वेबसाईटवरून निकाल हटवण्याचा संशयास्पद प्रकार:
निकाल जाहीर केल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी तो वेबसाईटवरून काढून टाकण्यात आला. विद्यार्थ्यांच्या रोषानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तीच यादी परत प्रसिद्ध करण्यात आली. यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
डॉक्युमें�� व्हेरिफिकेशनसाठी घाईगडबड:
निकाल जाहीर झाल्यानंतर 21 जानेवारीपासून कागद पडताळणीसाठी महावितरणने घाईगडबडीनं कार्यक्रम आखला आहे. विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्याशिवाय हा कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न हा निषेधार्ह आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील ऊर्जा विभागाची लाजिरवाणी स्थिती:
ऊर्जा विभागाचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री दे��ेंद्र फडणवीस यांच्याच अखत्यारित महावितरणची ही घोटाळेबाज भरती प्रक्रिया सुरू आहे. पारदर्शकतेचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या विभागात असे प्रकार होत असतील, तर इतर विभागांची परिस्थिती किती भीषण असेल, याची कल्पना करता येते.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या सरकारला जबाबदार धरलं पाहिजे:
पूर्वीच्या भरती प्रक्रियेत IBPS च्या मूळ स्वरूपातील डिजिटल सहीसह न���काल, गुण आणि वेटिंग लिस्ट प्रसिद्ध होत होत्या. मात्र, यावेळी ती प्रथा का बंद करण्यात आली? अपारदर्शकतेच्या नावाखाली कोणाच्या फायद्यासाठी हा घोटाळा झाला?
महावितरणच्या या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. या अपारदर्शक प्रक्रियेचा निषेध करत, राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी व्यापक ���नआंदोलन उभारण्याची गरज आहे.
विद्यार्थ्यांच्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाही!
#महावितरण_घोटाळा
#निकालातील_अपारदर्शकता
#विद्यार्थ्यांचा_आवाज
#भ्रष्टाचार_बंद_करा
#मुख्यमंत्री_जवाब_द्या
#महावितरण_भरती_घोटाळा
#IBPS_न्याय_द्या
#विद्यार्थी_हिताची_वाटमारी
#न्यायासाठी_लढा
#TransparencyInRecruitment
#StopCorruption
#AccountabilityMatters #mpsc
"विविध पदांच्या भरती प्रक्रियेत महावितरणचा
महा घोटाळा...."
महावितरण प्रशासनामार्फत सन 2023 मध्ये अकाउंटंट व इंजिनिअर पदांसाठी मोठ्या प्रमाणावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांबाबतची परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये आयबीपीएस मार्फत विविध शिफ्ट मध्ये घेण्यात आली होती. म���त्र दिनांक 14 जानेवारी रोजी सायंकाळी विद्यार्थ्यांची कुठलीही मार्कलिस्ट जाहिर न करता महावितरण मार्फत सदर भरती प्रक्रिया बाबत डायरेक्ट निवड याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर निवड याद्या मध्ये कुठल्याही प्रकारची पारदर्शकता दिसत नाही अक्षरशः निकालातील पारदर्शकतेला काळ फासण्यात आलेल आहे. विशेष बाब म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तसेच परीक्षेत मिळालेले विद्यार्थ्यांचे गुण मात्र कुठे देण्यात आलेले नाही. तसेच नॉर्मलायझेशन कसे झाले व नॉर्मलायझेशन नंतर किती गुण वाढले व कमी झाले याबाबत कुठलीही पारदर्शकता नाही. अभियंता पदाच्या पदभरती मध्ये GATE पात्रतेच्या नावाखाली अक्षरशः काही विद्यार्थ्यांना 10% टक्क्यांची खिरापत महावितरण कडून वाटण्यात आलेली आहे याबाबतही कुठलीही पारदर्शकता या निकालामध्ये दिसत नाही व सदर गुण कोणत्या कोणत्या उमेदवारास किती व कसे देण्यात आल��� याबाबतही कुठलीही पारदर्शकता नाही.वेटिंग लिस्ट ही देण्यात आली नाही.महावितरण प्रशासनाने निकालातील पारदर्शला काळाफासून मोठ्या प्रमाणावर हव्या त्या उमेदवारांची घुसखोरी महावितरण प्रशासनाने केल्याचे शंका विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे. निकालाच्या सायंकाळी मोठ्या प्रमाणात निकालाच्या पारदर्शकतेवर बोंब उठल्यानंतर महावितरण प्रशासनामार्फत सदर निकाल वेबसाईटवरून काढण��यात आला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अजूनच शंका निर्माण झाल्या . याची जाणीव झाल्याने महावितरण प्रशासनाने परत दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहाला त्याच याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या.
विशेष बाब म्हणजे निकालातील कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नसतानाही तसेच विद्यार्थ्यांना मिळालेले गुण, निवड यादी नंतर प्रतीक्षा यादी, आयबीपीएस चा मूळ फॉर्मेट मधील निकाल व नॉर्मलायझेशन चे गुण कुठेही जाहीर न करता दिनांक 21 जानेवारी पासून यांच्याकडून कागद पडताळणी चा (डॉक्युमेंट वेरिफ��केशन चा) "पद्धतशीर कार्यक्रम"राबवण्याची घाई महावितरण प्रशासनाने केली आहे. विशेष बाब म्हणजे ऊर्जा विभाग हा महाराष्ट्राचे पारदर्शक मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. जर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अंतर्गत असलेल्या मंत्रालयाचा भरती प्रक्रियेचा "पद्धतशीर कार्यक्रम" असा चालत असेल तर बाकीच्यांच्या बाबतीत न बोललेलं बरं...
यापूर्वीच्या
भरती प्रक्रियेमध्ये त्याच महावितरण मार्फत मुलांचे सिलेक्शन लिस्ट वेटिंग लिस्ट व त्यांचे मार्क हे आयबीपीएस च्या फॉरमॅटमध्ये व डिजिटल सही सोबत प्रसिद्ध करण्यात येत होते.
@Dev_Fadnavis @AbhiPawarBJP @RRPSpeaks @Awhadspeaks @MSEDCL @CMDMSEDCL @AjitPawarSpeaks @ibps_official @IBPSupdates @CMOMaharashtra @VijayWadettiwar @degree_holders
#MSEB_EXAM_BEFORE_ELECTION 1. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच महावितरण आणि महापारेषण चे पेपर व्हावेत.
2.Gate AE 10% Cancellation व्हावेत.
3. महावितरण आणि महापारेषण मधील 3 वर्ष contract Basic न ठेवता,सुरुवाती पासूनच permanat करावे.
#MSEB_EXAM_BEFORE_ELECTION