ठाणे रेल्वे स्थानकावरून सकाळी ८.०५ वाजता सुटणाऱ्या वातानुकूलित लोकलमधील एका डब्यातील इलेक्ट्रिकल/इंटिरिअर कॅबिनेट सध्या सैल होऊन लटकलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो.
@GM_CRly@drmmumbaicr
At @AmazonHelp@amazonIN shows item will be delivered in 4 days for prime memberswhile reviewing the item but after making purchase the delivery changes to upto 20 days.
new tactics. Prime benefits are getting to become non existent.
@timesofindia@PMOIndia
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून संध्याकाळी ६:१० वाजता सुटणारी वातानुकूलित लोकल आज पुन्हा १४ मिनिटे उशिराने धावत आहे. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी हा प्रकार आता नित्याचाच झाला आहे. रोजच्या प्रवाशांचा वेळ वाया जात असून प्रवासाचे नियोजन कोलमडत आहे. ही लोकल वेळेवर केव्हा सुटणार? प्रवाशांना वारंवार होणाऱ्या या त्रासाबाबत मध्य रेल्वेने स्पष्टीकरण द्यावे.
#MumbaiLocal #CentralRailway #मुंबईकोम्मुटर्स
@Central_Railway@RailMumbai@drmmumbaicr
At @AmazonHelp@amazonIN shows item will be delivered in 4 days for prime memberswhile reviewing the item but after making purchase the delivery changes to upto 20 days.
new tactics. Prime benefits are getting to become non existent.
@timesofindia@PMOIndia
Amazon Rabbit Exchange app doesn't install on the old device and no solution to this issue. As the app doesn't install, either you pay additional money or order is cancelled. This is bad customer experience. @amazonIN, @CMOMaharashtra@timesofindia@narendramodi@latestly

मुलुंड पश्चिम येथील भक्ती मार्गवर पाईपलाईन लिकेज दुरुस्तीसाठी रस्ता खोदण्यात आला होता. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याची अत्यंत निकृष्ट पद्धतीने थुकपट्टी करून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे.
ही दुरुस्ती काही दिवसांत पुन्हा खराब होणार आहे.बीएमसी यांनी अशा दर्जाहीन कामांना परवानगी दिली आहे का? संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करून रस्ता तात्काळ दर्जेदार पद्धतीने पुन्हा बनवावा.
@mybmcWardT@mybmcInfra
पूर्व–पश्चिम द्रुतगती मार्गावर कांजूरमार्ग पुलाच्या अगोदर, ठाण्याकडील बाजूला संध्याकाळी रोजच प्रचंड वाहतूक कोंडी होते. बाटलनेक, अव्यवस्थित लेन बदल, जड वाहनांची गर्दी व अपुऱ्या ट्रॅफिक नियोजनामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
@MumbaiTraffic@MumbaiPolice यांनी येथे तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन राबवावा..
कुर्ला संकुल येथे CBI ऑफिससमोर अतिशय चांगल्या स्थितीत असलेला फुटपाथ का तोडला जात आहे?
यामागचे कारण काय? MMRDA निधीचा अपव्यय का करत? हा अनावश्यक खर्चाचा निर्णय का घेतला गेला आहे?
@DrSanMukherjee@MMRDAOfficial
@just_snabbit representatives come in societies with offers of 3 bookings in xxx price and after signing one never gets a slot only. A broad loot in day light. Beware of these cheats
@timesofindia@Dev_Fadnavis@RidlrMUM