लोकमतचे वेब पोर्टल आणि इतर काही माध्यमातून आनंदराज आंबेड���र यांच्या काँग्रेस प्रवेशबद्दल खोटी बातमी छापून आल्यानंतर समाज माध्यमात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्यातच लोकमत... https://t.co/7CmFDuyyBx
12 व्यां शतकात लोकशाही चा विचार समाजात पेरनारे,मानवतावादी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतनिमित्त
#वंचितबहुजनआघाडी कडून सर्व देश वासियांना मंगल शुभेच्छा..
"या मंगलदिनी एक ध्यास करा,
लोकशाही विरोधी सरकार बाजूला सारा"
My deepest sympathies to Jitendra’s friends & family
Dalits should sit on the KURSI of power. Only then will these caste chauvinists get used to Dalits sitting on chairs, keeping moustaches, riding horses, going in baraats & doing other normal things
https://t.co/jA97TcXIO9
राष्ट्रपिता ���.फुले वाड्यात धर्मपिता म.बसवण्णांची जयंती संविधान पिता बाबासाहेबांच्या नातवांनी (बाळासाहेब आंबेडकर ) साजरी केली. ही एक ऐतिहासिक घटना आहे
#बहुजन ह्रुदयसम्राट
#बाळासाहेब आंबेडकर 🙏🙏❤❤❤
सामाजिक क्रांतीचे दूत......
जातिव्यवस्थेला मूठमाती देणारे....
बुध्दांच्या विज्ञानवादी विचारांचा वारसा लाभलेले महान समाजसुधारक #महात्मा_बसवेश्वर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.🙏
तसेच सर्व भारतीयांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
#सोलापूर#MaharashtraWithAmbedkar
एखाद्या स्त्रीलाही लाजवेल असे तुझ्या लेखणीचे रूप ,
स्त्री पुरुषाच्या पलीकडे ही असते आयुष्य ,
ह्याचे दावले स्वरूप ,
दुःख, अपमान , हीन वागणूक सहन करून ,
तूजला म��र्ग घावला !
लेखणीची जोड घेऊन तू प्रकाश दावला !
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा !
#VBA
#MaharashtraWithAmbedkar
'वंचित बहुजन आघाडी' शक्तिशाली पर्याय म्हणून समोर येत असताना सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्याबद्दल मिडीयाने खोट्या बदनामीकारक बातम्या छापल्या आहेत. लवकरच कृती कार्यक्रम राबवल्या जाईल. कार्यकर्त्यांनी आफवांवर विश्वास ठेऊ नये. जातीयवादी मिडियाचा धिक���कार. तिव्र निषेध !!
वाह, मोदींच्या विरोधात जवान तेज बहादूर ला वाराणसीत SP+BSP कडून पक्षाचं तिकीट देण्यात आलं आहे. खूप चांगली news 🙌🙌✌️✌️✌️
पाहू आता लोक किती मदत ठरतात SP+BSP ला आणि त्या जवानाला जिकुंन देण्यासाठी. कनैया साठी सभा घेणाऱ्या लोकांनी तेज बहादूर यांच्यासाठी पण सभा घ्यावा #म 👍👍 #मराठी
Madam Mahajan’s tenure as Speaker was the worst in the Chair’s history, it weakened legislative accountability & allowed for partisanship
Inshallah after 23rd May, there will be a Speaker who respects separation of powers
Remember, Madam held a constitutional post for 5 years. That didn’t prevent her from insulting the memory of a martyr. It’s expected from RSS, they’ve never sacrificed anything for India & in-fact wrote multiple love letters to British
Also, reminder: Fringe is the mainstream