Due to mismanagement of Maharashtra's premier management institute @JBIMS, MBA admission process of around 35,000 students is getting delayed. There are other issues also which are causing delay due to carelessness of DTE Maharashtra. #MBADelay@TawdeVinod@Dev_Fadnavis
#MBADelay सीईटी सेल च्या हलगर्जी पणामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्रास व तसेच नुकसान सहन करावे लागले आहे. 2 महिने होऊन गेले तरी अजून प्रवेश प्रक्रिया रेंगाळलेली दिसत आहे किती दिवस असच नुकसान करत राहणार तुम्ही .