SGNP doesn’t need Municipal Corporation jurisdiction. It should stay under Ministry of Environment, Forest and Climate Change. Please save our SGNP🙏. @CMOMaharashtra@moefcc@AUThackeray
आजपावेतो प्रस्तावित राष्ट्रीय उद्यानाच्या ESZ मसुद्याविरोधात तीन हजारपेक्षा ल���कांनी स्वाक्षरी केली आहे. आपलीही स्वाक्षरी नोंदवून, मसुद्यासाठी आपला विरोध जाहीर करा.
https://t.co/4cn7qaQ1WO
आजपावेतो प्रस्तावित राष्ट्रीय उद्यानाच्या ESZ मसुद्याविरोधात तीन हजारपेक्षा लोकांनी स्वाक्षरी केली आहे. आपलीही स्वाक्षरी नोंदवून, मसुद्यासाठी आपला विरोध जाहीर करा.
https://t.co/MNHoxDxN4E
आमची साधी मागणी, ESZ मसुदा मराठीत यावा आणि त्यावरील आक्षेपांची शेवटची तारीख वाढवून मिळावी अजूनही मान्य नाही झालेली नाही. इथल्या भूमिपुत्रांस डलावून आमची जंगले लाटण्याचा हा डाव आहे.
Eco Sensitive Zone master plan is in hyper technical English language. How does BMC expect its major stakeholders- Adivasis to comprehend it? This seems as a deliberate attempt. Translate it and extend the deadline @CMOMaharashtra@RajThackeray@uddhavthackeray
Another example of the disregard @mybmc has for citizens. A draft master plan for Eco Sensitive Zones for Mumbai's ecological treasure - the Sanjay Gandhi National Park - is not available in Marathi, excluding adivasi residents who sustain and gain sustenance from it.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी रहिवाशांची ESZ झोनल मास्टर प्लॅनवर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी आहे! हा मसुदा फक्त इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला आक्षेप नोंदवता येत नाहीत. सरकारने तो लवकरात लवकर मराठीत उपलब्ध करून द्यावा!१/२
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mieknathshinde
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी रहिवाशांची ESZ झोनल मास��टर प्लॅनवर तात्काळ स्थगिती देण्याची मागणी आहे! हा मसुदा फक्त इंग्रजीत असल्यामुळे आम्हाला आक्षेप नोंदवता येत नाहीत. सरकारने तो लवकरात लवकर मराठीत उपलब्ध करून द्यावा!१/२
@Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @mieknathshinde