@BhimraoAhire1@Dev_Fadnavis@Pankajamunde ज्या संगणक परिचालकांमुळे डिजीटल महाराष्ट्र नं १ ला आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकार आय टी महामंडळात & किमान१५,००० देण्यास एवढा विचार आणि दिरंगाई का? हेच संगणक परिचालक महाराष्ट्र सरकारची तिजोरी भरण्यास सहकार्य करतील.विश्वास टाकुन पहा!
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde
मा.cmसाहेब, तुमचा शब्द ग्रामविकास विभाग व सचिव पाळत नाहीत..
तुमच्याशब्दाला केराची टोपली केली पण त्यात PS #संगणकपरिचालक भरडला जातोय ना.8 महीने झालीgr येऊन नियुक्ती का नाही? पाठीवर
मारा@Dev_Fadnavis साहेब पण पोटावर नका मारू हे पोट माझे एकट्याचे नसुन ते माझ्या सहकुटूंबाचे आहे.
@PMOIndia मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणकपरिचालक नावाचे वादळ आपली मागणी घेऊन 27 ला मुंबईत दाखल होत आहे,राज्याचे प्रमुख आणि आय.टी.विभागाचे मंत्री म्हणून आपण निर्णय द्यावा,जो पर्यंत शासन निर्णय देणार नाही तो पर्यंत आम्ही मुंबई सोडणारच नाहीत.
@Pankajamunde#संगणकपरिचालक

मा.@Dev_Fadnavisसाहेब आपले सरकार प्रकल्पात असलेली S2infotech आणि egovsolutions private limited या कंपण्या कुणाच्या आहेत त्याच्यावर एवढी महेरबानी का?संग्राम प्रकल्पातील युनिटी आय टी कंपनी सापडते का कुठे?या फ्रॉड कंपन्या मार्फत शासन प्रकल्प चालवते हेच का आपले सरकार?
#संगणकपरिचालक

मा.@Dev_Fadnavis,@Pankajamunde,@kdhavse साहेब राज्यामध्ये महाराष्ट्र आय.टी.महामंडळ असताना दिल्लीच्या सी एस सी एस पी व्ही कंपनीलाच आपले सरकारचे काम का दिले?तुम्हाला महाराष्ट्राच्या क्षमतेवर विश्वास नाही का?संगणकपरिचालकांना न्याय द्या.
#संगणकपरिचालक