होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्यातील सर्व दोष त्यागून गुणांचा अंगिकार होण्यासाठी श्री अग्नीदेवतेला मनापासून प्रार्थना करूया. अधिकाधिक साधना, धर्म सेवा करण्यासाठी प्रयत्न करून देवाची कृपा प्राप्त करूया.
#Holi2024#Holi
आता कोल्हापूरमध्ये एकच चर्चा..
बाळूमामा देवस्थान संरक्षक मोर्चा
चलो कोल्हापूर..!
दिनांक : 27 फेब्रुवारी सकाळी 11 वा
📍मोर्चाचा मार्ग : दसरा चौक,ते जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
आयोजक : बाळूमामा हालसिद्धनाथ सेवेकरी संस्था, @HinduJagrutiOrg आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ.
श्री राम🙏
🚩On behalf of the devotees of Saint #Balumama, the 'Balumama Devasthan Sanrakshak Morcha' was organised in #Kolhapur
Investigate through 'CID' immediately in corruption cases & cansel d possible Govt possession of Sant Balumama Devasthan!-United demand of devotees
ज्यांना इतिहास माहीत नाही, अनेकदा चुकीचा इतिहास सांगून परत पलटी मारणारे,, तथाकथीत इतिहासकार,, कोकाटे फक्त जातीय विष पेरण्याचे काम करतो,,, अश्या व्यक्तीला शासकीय कार्यक्रमात वक्ता म्हणून बोलावणे हे शिव प्रेमिंच्या भावना दुखावणारे आहे,, जिल्हा परिषद ने तात्काळ हा वक्ता बदलावा..
छत्रपती शिवरायांच्या मावळा परंपरेचे भाग्य लाभलेले आपले पूर्वज आहेत शिवनेरी किल्ला ज्यांनी लढवीला त्या कुटुंबातील आपण आहोत याचा सार्थ अभिमान बाळगणारे इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांचे गुरु क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या चरणी कृतज्ञता पूर्वक नमस्कार
Best wishes on the occassion of inauguration of #Shriram mandir!
Let us chant 'Shriram Jai Ram Jai Jai Ram', worship Shriram more and more to get His blessings! Let us pray to His lotus feet for the establishment of #HinduRashtra!
#RamMandirPranPrathistha#अवध_में_राम
देव तिळी आला । गोडे गोड जीव झाला॥
साधला हा पर्वकाळ । गेला अंतरीचा मळ॥
पाप पुण्य गेले । एका स्नानेचि खुंटले॥
#तुका म्हणे वाणी । शुद्ध #शिव जनी मनी॥
मकरसंक्रातीच्या हार्दीक शुभेच्छा! #जगद्गुरू@varkariprishad