प्लासीच्या युद्धात गद्दारी केल्यामुळे मीर जाफर इतिहासातील सर्वात मोठा गद्दार ठरला. पण मराठीला दूर लोटून हिंदीची गुलामी करणाऱ्यांचं काय?
अभिजाततेच्या गर्जना आणि कृतीत गुलामी — हेच खरे मराठी भाषेचे मीर जाफर!
#SayNoToHindiImposition#मराठी_महाराष्ट्र
#MPSC मधील विविध पदांच्या जागा वाढीसाठी मुख्यमंत्री कार्यालयाशी समन्वय सूरू असून प्रत्येकाने वयक्तिक पातळीवर आपले योगदान दिल्यास शक्य आहे...
संघटीत प्रयत्न महत्वाचे.
महत्वाचा मुद्दा हा आहे क�� कोणत्या मागणीला प्राधान्य द्यायचे!
ऐसे कोई पिटाई करता है क्या छात्र की 😡😡😡
भाई साहब ये छात्र है आतंकवादी नहीं , और ये उस बिहार में हो रहा है जहाँ एक भी परीक्षा सही से कराने की औक़ात नहीं है 🫢🫢
मा @Dev_Fadnavis साहेब.
पोलीस उपनिरीक्षक (PSI) च्या सद्यस्थितीत 2959 रिक्त जागा आहेत. संयुक्त गट-ब पूर्व परीक्षा 2024 साठी 1000+ जागांचे मागणीपत्र MPSC ला पाठविण्याचे निर्देश द्यावेत ही विनंती.
आदरणीय देवेंद्रजी,
मुख्यमंत्री महाराष्ट्र,
विषय :- महाराष्ट्र अराजपत्रित पूर्व परीक्षा गट ब आणि क 2024 साठी जागावाढ करून ज्यादाची ��ागणीपत्रके लोकसेवा आयोगाला पाठवण्याबाबत,
PSI 1000+
STI 600+
ASO 300+
SR 100+
कर सहायक 1000+
लिपीक 10000+
या पदांची ज्यादाची मागणीपत्रके लोकसेवा आयोगाकडे पाठवून बळकट प्रशासकिय व्यवस्था आणि बेरोजगारांना नोकऱ्या आपले सरकार देईल अशी अपेक्षा आहे.