आदरणीय मंत्री @smritiirani आता काय बोलणार?? निवडणुकीच्या आधी जो बेरोजगारीचा रिपोर्ट ‘फेक’ होता आता तोच रिपोर्ट सरकारने स्वतः जाहीर केल्यावर प्रश्न पडत आहे की सरकार फेक न्युज का पसरत अाहे राव.
https://t.co/ONLxlxZV5P
महाराष्ट्राचा मराठी बाणा दाखवण्यासाठी निवडून आलेल्या सर्व ४८ खासदारांनी मराठी भाषेतून खासदारकीची शपथ घ्यावी ही अपेक्षा; भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, वंचित आघाडी यांना विनंती आहे की त्यांनी निवडून आलेल्या खासदारांना #मराठीतशपथ घेण्याचे आदेश देऊन मराठी एकीचे दर्शन घडवावे!
@sahiljoshii@anjali_damania Don't forget Elephanta caves in Mumbai bro! One will have to take boat to reach that island.
Another photoshoot can be done there?