Gautam Adani news: गौतम अडानी ने एसबीआई से मांगा 14 हजार करोड़ रुपये का लोन, पहले से है 2.21 लाख करोड़ का कर्ज - gautam adani seeks 14000 crore loan from sbi for pvc plant - Navbharat Times https://t.co/6x200ofUl6
भाजपवाल्यानी काश्मिर ते कन्याकुमारी आदिवासींचं नुसतं प्रदर्शन मांडलंय. आदिवासी म्हणजे नुसतं नाचगाणं नव्हे. पोलिसांनी रांगेत उभं करून गोळ्या घालणं म्हणजे आदिवासी.सुप्रीम कोर्टाकडून पाच लाखांचा दंड म्हणजे त्यांच्या हक्काची लढाई लढण्याची किंमत.छत्तीसगढमधल्या हिमांशु कुमारना विचारा.
हिंदीत बोलता येत नाही तर मग दिल्लीत कशाला पत्रकार परिषद घेतली असा उर्मट प्रश्न @mieknathshinde विचारणं निंदनीय आहे. त्या अर्थाने मुंबईत हिंदीत बाईट देऊच नयेत. हिंदी यायला हवं हा एक मुद्दा. पण ती भाषा नसेल येत तर सक्ती का? दिल्लीवाल्यांचा आवाज नेहमी विनाकारण चढा राहिलेला आहे.
माझी राज्य शासनाला विनंती आहे, की प्रत्येक शाळेत सखी सावित्री समिती स्थापित करण्यासंदर्भात आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत मविआ सरकारने घेतलेल्या निर्णयाला बळ द्यावे.
अशा प्रकारच्या घटना धक्कादायक आणि संतापजनक आहेत. या दोन्हीं घटनांतील दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या निकोप वाढीसाठी शाळेमध्ये सुरक्षित वातावरण आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील शिंदे! म.प्र.तील शिंदे ब्रिटिशांच्या इंग्रजी उच्चाराच्या अपभ्रंशामुळे "सिंधिया" झाले.
म.प्र.त पाहताय ना, २० आमदारांसहीत काँग्रेस सोडून भाजप पुढे लोटांगण घालणारे सिंधिया नगर निगम निवडणुकीत आपला गड राखू शकले नाहीत.
महाराष्ट्रातील शिंदेंचीही हीच गत होणार आहे.
केंद्र सरकारच्या मंत्रीमंडळातील मंत्री, खासदार सकाळ संध्याकाळ काही तरी खात असतीलच, घरी, हॉटेलमध्ये, कुठे तरी नातेवाईक मित्रांसोबत खात असतीलच,एकाही मंत्र्यांच्या,खासदाराच्या पत्नीने महागाई विरोधात साधी कुरबुरही केली नाही.@girishkuber@waglenikhil@BForBhakti@sachin_inc@kirti_sd
*उल्का महाजन यांनी ABP Mazha सम्मान नाकारला.नवे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीच्या हस्ते सन्मान होईलअसे कळवले. परंतु मतदारांचा संविधानाचा मान न राखता हे सरकार सत्तेवर आले.अशा व्यक्तींच्या हस्ते सन्मान स्वीकारणे माझ्या बुद्धीला पटणारे नाही.हा सन्मान मी नम्रपणे नाकारत आहे.उल्का महाजन