आमच्या सुसज्य, सुसह्य, सुसंस्कृत व सुसाट पुणे शहराची गेल्या पाच वर्षांत अशी वाट लावणार्या शिल्पकाराचे कौतुक करावे तेवढे कमीच...
असा शिल्पकार होणे नाही!!
#BJPRuinedPMC#PuneRains
@saamTVnews@mnsadhikrut@RajThackeray खुप इच्छा आहे तुम्हालाच मुख्यमंत्री म्हणुन बधायची पन त्या कपटी भाजप ला आधी दुर करा अन मरेपर्यत तुम्हालाच मतदान करनार
@rajupatilmanase@AGSawant राजु दादा .. मृत्यूनंतर दुश्मनाचाही आदर करणारी आपली संस्कृती - पन काही नालायक लोकांनी लटके ताईंनी अर्ज च भरु नये म्हणुन एवढी खालची पातळी गाठलेली तेव्हाच हे बोलायला हव होत..