@ShivSenaUBT_ उद्धव ठाकरे आमदार आहेत किती प्रश्न सरकार ला आता पर्यंत विचारले किंवा आता काय प्रश्न विचारणार यांची माहिती तरी पाहजे जनतेला जनतेत जाऊन काम करणारा माणूस मुख्यमंत्री पाहजे
@TV9Marathi उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून नाव घोषित केलं तर महायुती च्या सर्वात जास्त जागा निवडून येतील जनतेला उद्धव ठाकरे नको घरात बसून कारभार चालवून होत नाही जनतेत जाऊन काम करावं लागतं
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@AjitPawarSpeaks जन्म दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दादा आपल्याला व पुढे आपण देवेंद्र जी, शिंदे साहेब एकत्रित कायम काम करून महाराष्ट्र चा विकास करावा ही�� ईश्वर चरणी प्रार्थना
Heartiest birthday greetings to my colleague, friend, Maharashtra’s Deputy Chief Minister Ajitdada Pawar!
Wishing you a long life and good health!
@AjitPawarSpeaks
@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis साहेब तुम्हाला जन्म दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ज्या आई नी आपल्याला जन्म दिला त्या आई चे कोटी कोटी प्रणाम आज देवेंद्र फडणवीस यांच्या आईसाहेबांना जन्म दिला म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सारख्या प्रामाणिक कर्तव्यदक्ष नेता महाराष्ट्र ला लाभला व महाराष्ट्र गतीमान झाल
तुम्ही गृहमंत्री असताना एक सराईत गून्हेगाराच्या मुलीला त���मच्या शासकीय घरी घुसण्याची संधी अगदी सहज मिळते, हा कलंक नाही का?
दुसऱ्या हरहुन्नरी नेंत्यानी स्वकष्टाने ऊभा केलेला पक्ष तोडणे, हा कलंक नाही का?
२०१४ पर्यंत आम्हाला तुमचं नाव ही माहीत नव्हतं. पण तुम्ही अचानक भाजप महाराष्ट्रच्या इतर जेष्ठ नेत्यांना मागे सारुन मिडीयाच्या मदतीने Image management करून स्वतःला पुढे केलेत, हा कलंक नाही का?
कोरोना काळात महाराष्ट्राला निधीची गरज असताना GST चे पैसे अडकले कसे? तेव्हा तुम्ही राज्य भाजपची सर्व देणगी केंद्राचा दिलीत हा कलंक नाही का?
सत्ता मिळवण्या साठी काय-काय नाही केलेत? तो कंलक नाही का?
गेल्या ३-४ वर्षात महाराष्ट्राला अस्थिर करून, राजकारण रसा तळाला नेलेत हा कलंक नाही का?
तडफदार अद्वय हिरे यांची आज शिवसेना उपनेते पदी
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नि���ुक्ती करण्यात आली. अद्वय यांचे संघटन कौशल्य शिवसेना वाढीसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.
नव्या जबाबदारी बद्द��� त्यांचे अभिनंदन!
जय महाराष्ट्र
@advay007
@OfficeofUT
@AUThackeray
@zee24taasnews@Dev_Fadnavis ��ाहेब आमच्या सारख्या सर्व सामान्य लोकांच्या करता कोरोना काळात सरकार जीथे कमी पडले त्या त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब उभे राहत होते व विकास पुरुष म्हणून आमच्या सारख्या तरुणांचे राजकीय नेता कसा असावा हे उत्तम उदाहरण आहेत .जय महाराष्ट्र साहेब
@Sadabhau_khot नावाला वकील दिसता पण बुडवणे व ��िसर्जन करणे यातला फरक सजमला असे दिसत नाही तुम्हाला आजून सदाभाऊ ची पोस्ट काय ती समजून घ्या आधी चुका नंतर शोधा