Poet, Writer, Thinker, Finance Person. Common man with Uncommon power. Hindu Nationalist !
Shivsena Supporter! Views are personal. Rtwts are not endorsements.
#CJPStatement🚨
The Bar Council of India’s decision to halt the enrolment of NALSAR’s 2026 graduating students as advocates, reportedly because they opposed Chief Justice of India Surya Kant being invited as Chief Guest, is grossly disproportionate, deeply troubling, and prima facie indefensible.
Students cannot be collectively penalised for expressing dissent over a ceremonial invitation. The Cockroach Janta Party condemns this order.
If Chairman Manan Kumar Mishra does not withdraw this order immediately, then all law students, advocates, senior lawyers, and well-meaning young cockroaches will protest outside Bar Council’s office and Mishra’s official residence, and their respective states.
@MishraManan01’s accountability will be fixed.
@Cockroachisback
@contactmahesh55@supriya_sule@IndiGo6E Your party hold the ministry of civil aviation and still you dare to say "now you understand.... bla bla bla"
Shame on you... उलटा चोर कोतवाल को डाटें...
सत्तेत बसून ६ महिने नाही झाले, पण नखरे सुरु!
मुंबई महानगरपालिकेची तिजोरी गेल्या ४ वर्षात रिकामी केलीच. वर आता भाजपाच्या महापौर आणि मिंधेंचे उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष नवीन गाडी - बंगला मागत आहेत!
VIP कल्चर तर एक, पण हे नखरे बघा! म्हणे लांबून यावं लागतं, खड्डे आहेत, ट्रॅफिक असतो!
लाखो मुंबईकर जी लोकल ट्रेन वापरतात, ती काही भाजपा १२ वर्षात सुधारु शकलेली नाही.
मेट्रो ह्याना वापरायच्या नाहीत... आणि आपली 'बेस्ट' ह्यांना बंद पाडून खाजगी कंत्राटदारांच्या घश्यात घालायची आहे.
का हे सगळे 'बेस्ट' बसने येत नाहीत? ट्रेन्स वापरत नाहीत?
उपमहापौरांनी तर कळसच केलाय!
दक्षिण मुंबईत एक बंगला द्या अशी काही दिवसांपूर्वी ह्यांची मागणी होती, असं कानावर आलं.
मग तुमच्या टोळीच्या बॉसने ४ वर्षांपूर्वी सांगितलं होतं २ वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील, त्याचं काय झालं?
मुख्यमंत्र्यांना माझा सवाल आहे...
ह्यांच्या नखऱ्यांसाठी मुंबईचा पैसा का वाया घालवला जात आहे?
वापरू द्या की बेस्ट! मग बरोबर आमच्या काळात जशी परवडणारी बेस्ट सेवा होती, आणि १०,००० पर्यंत बसेस ची संख्या आम्ही वाढवत नेत होतो, तसं होईल!
@HDFCERGOGIC I have been receiving some false messages (SMS) from you regarding some claim of another person. The fact that there was no claim registered through my mobile phone. Kindly check and rectify.