In @LoksattaLive, I write about the social cost of delayed recruitment - the lost years and uncertainty faced by MPSC aspirants, and the citizens left struggling to get their work done as government posts remain vacant. Kindly read!
https://t.co/Q3MQ2QYjVY
महाराष्ट्र स्वतःची ऑनलाईन प्लॅटफॉर्म निर्माण करू शकत नाही, Third Party हे सुरवाती पासून चुकीचे ... मागचे सरकार पण तसे आताचे पण ... सुधारणा कोण करते हे महत्वाचे
कामगार निरीक्षक पेपर हा नागपूर येथील @TCS सेंटर वरून फुटलेला आहे. याच सेंटर वरून #MMRDA चा पण पेपर फुटला होता. ज्यांनी हे पेपर फोडले आहेत त्यांनी सेंटर मॅनेज करून हे केलं आहे त्यांनी समाजकल्याण, तलाठी, MMRDA असे अनेक पेपर फोडले आहेत. भंडारा व लातूर जिल्ह्यातील ह्या टोळ्या आहेत.
महायुतीमध्ये उभी फूट पडण्याची शक्यता...
देवेंद्र फडवणीस यांच्या हुकुमशाही आणि एक अधिकार शाही याला कंटाळून राष्ट्रवादी तसेच शिवसेना यांनी भाजपाची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे...
सर्वात मोठी घटना अशी की भाजपाचे ३७ आमदार देवेंद्र फडणीस यांच्या विचित्र राजकारणाला कंटाळून बाहेर पडण्याच्या तयारीत...
#भ्रष्ट_फडणवीस_सरकार
आम्ही पहिल्या पिढीचे लोक आहोत, संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलाय! तांत्रिक मुद्द्यांवरून हवेत उडणाऱ्या प्रस्थापितांनी लक्षात ठेवावं, ही फक्त विश्रांती आहे, पूर्णविराम नाही. @GopichandP_MLA असे सांगितले आहे .. सुत्र सांगली #एकच_छंद_गोपीचंद
"निवडणुकीच्या रिंगणातून तांत्रिक कारणे पुढे करून बाजूला सारण्याचा विरोधकांचा डाव फार काळ टिकणार नाही. एका निर्णयावर जे हवेत उडत आहेत, त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून कायदेशीर उत्तर दिले जाईल. जनतेच्या हक्कासाठी आणि प्रस्थापितांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आमची कायदेशीर आणि राजकीय लढाई कायम राहील! #SangliPolitics #FightForJustice कायद्याचा मान सन्मान ठेवून लढत राहु @GopichandP_MLA यांच्या विश्वनीय सूत्राकडून माहिती मिळाली आहे
शांत संयमाने लढणारा गागुर्डे आपल्या मधुर वाणीतून सर्वांना घाम फोडणारा विवेकानंद सर्व विद्यार्थी एकजुटीतला महाराष्ट्र मानाचा मुजरा करतो... धन्यवाद ! लढले पण जिंकले पण #महाराष्ट्र#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
विवेकानंद यांनी सरकारचे कौतुक केले , सरकार मध्ये संवेदनशीलता असते, तोडगा निघाला हे महत्वाचे राज्य सेवा परीक्षेचे विद्यार्थी नवीन नेतृत्व निर्माण करून राजकारण पण करतील येणाऱ्या काळात ह्या साठी हार्दिक शुभेच्या! काही अधिकारी होईन चांगल सामाजिक काम करतील महाराष्ट्र प्रगतशील करतील #महाराष्ट्र #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह
Ghyash Kumar बद्दल जरा चांगलं बोलून बघा…
काही लोकांना सत्य ऐकून त्रास होत नाही, तर आपल्याला आवडत नसलेल्या माणसाचं कौतुक झालेलं सहन होत नाही! 🤣
नाव घेताच विरोध सुरू,
आम्ही कौतुक करत राहणार, विरोधक बनवत जाणार .. अगदी गाव पाड्यात पण
#GhyashKumar#महाराष्ट्र
प्रश्न सोपा अन् सरळ आहे आमचा विश्वास MPSC आयोगावर आहे अन् आंदोलनही सर्व भरती प्रकिया ही आयोगामार्फत व्हावी TCS, IBPS आणि ईतर यंत्रणा नको सुधार करावा ती MPSC ने बाकी सब धंधा है!